Перейти к содержимому

व्यवसायासाठी बिनव्याजी 15 लाखाचं कर्ज कसं मिळवावं ? Documents, Form Fill Annasaheb Patil Loan Yojana

Vishaych Bhari

0:00 / 0:00

व्यवसायासाठी बिनव्याजी 15 लाखाचं कर्ज कसं मिळवावं ? Documents, Form Fill Annasaheb Patil Loan Yojana

428 454 просмотра · 2 года назад
Vishaych Bhari
1,16 млн подписчиков
428 454 просмотра · 2 года назад
व्यवसायासाठी बिनव्याजी 15 लाखाचं कर्ज कसं मिळवावं ? Documents, Form Fill Annasaheb Patil Loan Yojana मंडळी साधारण जेव्हा कुणी नवीन व्यवसाय करायचा विचार करतो तेव्हा त्याच्यापुढंची सगळ्यात मोठी अडचण असते ते म्हणजे भांडवल. आपल्यापैकी बरेचजण सर्वसामान्य घरातून येत असल्यामुळं एकतर आपण नातेवाईकांकडं पैशांची मागणी करतो किंवा मग कुठल्या तरी बँकेचं काही कर्ज प्रकरण होतंय कां ते बघतो. पण बँकवाले हुशार, सहजासहजी त्यांचा फायदा आणि पैसे परत मिळण्याची गॅरंटी असल्याशिवाय ते तुम्हांला कर्ज मिळवून देत नाहीत. त्यामुळं होतं काय तर अपुऱ्या भांडवलाअभावी अनेकांच्या बिजनेस आयडिया डोक्यातचं मरून जातात अन पदरी फक्त निराशा पडते. पण मंडळी आता निराश व्हायचे दिवस संपले. कारण आता महाराष्ट्र सरकारनं खास तुमच्यासारख्या उमद्या तरुण तरुणींची अडचण लक्षात घेऊन तुम्हाला बिझनेस करण्यासाठी पंधरा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळण्याची सोय केलेलीय. म्हणजे जर खरंच तुमच्या बिजनेस आयडिया मध्ये काही खास बात असेल आणि तुम्हांला ती पटवून देता येत असेल तर तुम्हाला पण कर्ज मिळू शकतं. ते सुद्धा बिनव्याजी. म्हणजे कर्जाच्या रकमेवर तुम्हाला कसलंही व्याज भरावं लागत नाही. कारण तुमचं जे काही व्याज असेल ते अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे भरले जातं. अन त्या बिनव्याजी योजनेचं नावय अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना. आता ऐकून छान वाटलं असेल पण काही प्रश्न ही आता तुमच्या मनात घोळत असतील. म्हणजे ते कर्ज मिळतं कसं, त्यासाठी काय काय कागदपत्रे लागतील, त्याची नेमकी प्रोसेस काय आहे आणि हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला कुठ जावं लागेल. बँकेसारखे तुम्हाला तिथं पण उंबरठे झिजवावे लागतील का ? तर मंडळी थांबा, अगदी घरबसल्या सुद्धा तुमच्या मोबाईलवरूनही तुम्ही त्या योजनेचा ऑनलाईन अर्ज भरू शकता. ते कसं हे सुद्धा आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत..... Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link :   / %e0%a4%b5%e0.  . instagram link :   / vishayachbh.  . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #annasahebpatilloan #annasahebpatilarthikmahamandal #annasahebpatilloanyojana #annasahebpatil15lakhloanscheme #vishaychbhari #विषयचभारी annasaheb patil arthik vikas mahamandal,annasaheb patil arthik magas vikas mahamandal karj yojana,annasaheb patil loan scheme information in marathi,annasaheb patil mahamandal,annasaheb patil karj yojana,annasaheb patil mahamandal loan process,annasaheb patil mahamandal karj yojana,annasaheb patil vikas mahamandal,annasaheb patil vikas mahamandal yojana,annasaheb patil arthik magas vikas mahamandal,annasaheb patil loan,annasaheb patil,annasaheb patil karj