under 14 boys #kabaddi |FINAL| #Dodamarg English School v/s #Kudase highschool
SCHOOL DAYS
0:00 / 0:00
under 14 boys #kabaddi |FINAL| #Dodamarg English School v/s #Kudase highschool
13 780 просмотров · 3 года назад
SCHOOL DAYS
1,38 тыс. подписчиков
13 780 просмотров · 3 года назад
under 14 boys #kabaddi |FINAL| #Dodamarg English School v/s #Kudase highschool
#collegelife
दोडामार्ग तालूकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत भेडशी, दोडामार्ग हायस्कूलचे वर्चस्व
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग
आयोजित दोडामार्ग तालूकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा दि.२४ व २५ नोव्हेंबर रोजी सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि.काॅलेज आॅफ सायन्स,कुडासे प्रशालेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या उदघाटन प्रसंगी *कुडासे सरपंच मा.सौ.पूजा देसाई*, भेडशी हायस्कूल मुख्याध्यापक *मा.नंदकुमार
नाईक सर* कुडासे हायस्कूल मुख्याध्यापिका *मा.सौ.एस.एस.परब
मॅडम* दोडामार्ग हायस्कूल मुख्याध्यापक मा.शैलेश नाईक सर कुडासे हायस्कूल शालेय समिती सदस्य मा.उदय गवस मा.रामदास मेस्री मा.मंगेश गवस तसेच कृषीसहाय्यक अधिकारी *मा.अनंत ताटे*,दोडामार्ग तालूका क्रीडा विभाग
समन्वय समिती सचिव मा.हनुमंत सावंत सर कुडासे ज्युनि.काॅलेज पालक शिक्षक
संघाचे उपाध्यक्ष मा.अशोक सावंत कुडासे हायस्कूलचे ज्येष्ट शिक्षक मा.पी.एस.बस्तवाड सर*, *पत्रकार सुमित दळवी यांच्यासह दोडामार्ग तालूक्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते
तालूकास्तराव पहिल्यांदा विजयी संघास आकर्षक चषक व सहभागी सर्व खेळाडू,प्रशिक्षक,पंच यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती स्पर्धा दरम्यान मा.कैलास जाधव सर,मा.दादा देसाई,मा.प्रकाश कुडासकर,मा.पांडूरंग घाडी यांनी भेट दिली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुडासे हायस्कूलचे क्रीडाशिक्षक सोमनाथ गोंधळी यांनी तर आभार कुडासे हायस्कूलचे सहा.शिक्षक श्री.ए.आर.तारी यांनी व्यक्त केले
निकाल खालील प्रमाणे
१४ वर्षाखालील मुली
🥇भेडशी हायस्कूल
🥈 करुणासदन हायस्कूल
१४ वर्षाखालील मुले
🥇दोडामार्ग हायस्कूल
🥈कुडासे हायस्कूल
१७ वर्षाखालील मुली
🥇दोडामार्ग हायस्कूल
🥈सोनावल हायस्कूल
१७ वर्षाखालील मुले
🥇झरेबांबर हायस्कूल
🥈कुडासे हायस्कूल
१९ वर्षाखालील मुली
🥇भेडशी ज्युनि.काॅलेज
🥈कुडासे ज्युनि.काॅलेज
१९ वर्षाखालील मुले
🥇भेडशी ज्युनि.काॅलेज
🥈कुडासे ज्युनि.काॅलेज
संपूर्ण स्पर्धेस पंच म्हणून राज्यपंच जर्नादन पाटील,मयुर पाताडे,अनिल आडे,प्रदिप गावडे,सुरज गवस,आनंद बामणीकर यांनी तर गुणलेखक म्हणून अश्विन जाधव,प्रसाद देसाई,केतन कुडास्कर यांनी काम पाहिले