Перейти к содержимому

पारंपारिक केशरी बासुंदी |दूध उतू न जाण्याची सोपी ट्रिक | Kesar Basundi Recipe | Marathi Kitchen Tips

Swapnali’s Kitchen

0:00 / 0:00

पारंपारिक केशरी बासुंदी |दूध उतू न जाण्याची सोपी ट्रिक | Kesar Basundi Recipe | Marathi Kitchen Tips

88 просмотров · 1 день назад
Swapnali’s Kitchen
401 подписчик
88 просмотров · 1 день назад
Swapnalis Kitchen | केशरी बासुंदी रेसिपी नवीन पद्धत | दूध उतू न जाण्याची ट्रिक | Basundi Recipe in Marathi #sweet #food #new how to make basundi , No Cornflour बासुंदी @SwapnalisKitchen #swapnaliskitchen #saritaskitchen #food #sweets पारंपारिक केशरी बासुंदी |दूध उतू न जाण्याची सोपी ट्रिक | Kesar Basundi Recipe | Marathi Kitchen Tips रबडीसारखी घट्ट बासुंदी बनवा झटपट | बिना कॉर्नफ्लॉवर बासुंदी रेसिपी | Basundi Recipe in Marathi #food नमस्कार मंडळी! 🙏🏻 मी Swapanali Badgujar आपले ​⁠ स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे स्टीलच्या परातीत बनवलेली झटपट, घट्ट आणि मलाईदार केशरी 'बासुंदी' (Basundi) 😋 नेहमीच्या पातेल्याऐवजी स्टीलच्या परातीत बनवलेली ही बासुंदी दिसायला सुंदर आणि चवीला एकदम मस्त लागते. केशराचा सुंदर रंग, वेलची-जायफळाचा सुगंध आणि बदामाचे काप यामुळे बासुंदीला छान पारंपरिक चव येते. या रेसिपीचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आपण कोणतीही भेसळ किंवा कॉर्नफ्लावर (No Cornflour) वापरलेले नाही. फक्त शुद्ध दूध (Pure Milk) आणि लोखंडी किंवा तांब्याच्या ' परात ' (Parat) वापर करून आपण ही रबडीदार केशरी बासुंदी बनवली आहे. परातीमध्ये दूध लवकर आटते आणि बासुंदीला (Basundi) अप्रतिम चव येते. ✨ साहित्य | Ingredients 🥛 फुल क्रीम दूध – १.५ लिटर Full Cream Milk – 1.5 Litres 🍚 साखर – अर्धी वाटी Sugar – ½ Bowl 🌼 केशर – ८ ते १० काड्या Saffron – 8–10 Strands 🌰 बदाम – १० ते १२ Almonds – 10–12 ✨ वेलची पूड – ¼ चमचा Cardamom Powder – ¼ Tsp ✨ जायफळ पूड – थोडीशी Nutmeg Powder – A Little ❤️ या रेसिपीमध्ये मिल्क मेड किंवा कॉर्नफ्लोअर वापरलेलं नाही. फक्त दुधापासून बनवलेली अस्सल केशरी बासुंदी! 😋 No Milkmaid, No Cornflour — Just Pure Milk Basundi ! 🍮 रेसिपी आवडली तर Like 👍, Share ❤️ आणि Subscribe 🔔 करायला विसरू नका! 💬 तुम्ही बासुंदी कोणत्या पद्धतीने बनवता? Comment करून नक्की सांगा! Suggested search घट्ट बासुंदी दूध उतू न जाण्याची ट्रिक basundi kashi karaychi basundi recipe basundi how to make basundi at home basundi recipe in marathi basundi banane basundi kaise banate hain basundi kashi banvaychi basundi banavani reet Kitchen Tips / Hacks Secret Trick basundi ki recipe,how to make basundi how to make basundi in marathi saritaskitchen swapnaliskitchen swapnalis kitchen swapnali badgujar    / @swapnaliskitchen   @SwapnalisKitchen maurya and mummas kitchen #बासुंदी #basundi #marathirecipes #saritaskitchen #food #howto #sweets #KesarBasundi #basundirecipe #BasundiRecipeInMarathi #marathirecipe #IndianSweets #swapnaliskitchen #new #diwalispecial #diwalisweet #quickrecipe