Перейти к содержимому

😱 शेंगा तोडत होतो अन् ज्ञानू आलीच! 😂❤️ | गावाकडचा मजेदार Vlog 🌿#villagevlog #funnyvlog

Gauri Vlog

0:00 / 0:00

😱 शेंगा तोडत होतो अन् ज्ञानू आलीच! 😂❤️ | गावाकडचा मजेदार Vlog 🌿#villagevlog #funnyvlog

144 просмотра · 7 дней назад
Gauri Vlog
4,4 тыс. подписчиков
144 просмотра · 7 дней назад
🌿❤️ नमस्कार मंडळी! स्वागत आहे तुमच्या GauriVlog मध्ये! ❤️🌿 आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही गेलो होतो वाळवाडीच्या शेतात शेंगा तोडायला! 😍🌱 हिरव्यागार वावरात शेंगा तोडण्याची मज्जाच काही वेगळी असते. 🥰 पण शेंगा तोडत असताना आमची लाडकी ज्ञानू आली आणि मग काय… वावरात आणखीच धमाल झाली! 😂❤️ गावाकडचं सुंदर वातावरण, शेतीची कामं, मस्ती आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले आनंदाचे क्षण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. 🌿💚 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा! 😍 ज्ञानूची एंट्री तुम्हाला कशी वाटली, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️👇 🙏 व्हिडिओ आवडला तर: 👍 Like करा 💬 Comment करून तुमचं मत सांगा 🔔 GauriVlog चॅनलला Subscribe करा ❤️ आपल्या गावाकडच्या शेतीची आणि गावच्या जीवनाची मजा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा! तुमचं प्रेम आणि पाठिंबा असाच राहू द्या! 🥰🙏 #GauriVlog #शेती #शेंगातोडणी #गावाकडचेजीवन #MarathiVlog #VillageLife #FarmingVlog #MarathiYouTuber #वालवाडी #ज्ञानू #RuralLife #DailyVlog