❤️ मामाच्या गावची सफर | Family Time in Village 🌾
Anju's life 🎀
0:00 / 0:00
❤️ मामाच्या गावची सफर | Family Time in Village 🌾
70 просмотров · 10 дн. назад
Anju's life 🎀
78 подписчиков
70 просмотров · 10 дн. назад
❤️ नमस्कार मंडळी! 🙏
आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सर्वजण फॅमिलीसोबत मामाच्या गावाला गेलो होतो. 🥰 मी, माझी मम्मी, माझी भावजय, माझा लाडका भाचा आणि माझ्या दोन्ही मुली… सर्वांनी मिळून खूप छान वेळ घालवला. ❤️
मर्दडी देवीचं दर्शन 🙏, गावाकडचं सुंदर वातावरण 🌿, शेतातले रम्य क्षण 🌾 आणि फॅमिलीसोबतची मजा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.
गावाकडच्या आठवणी आणि फॅमिलीसोबत घालवलेले क्षण नेहमीच खास असतात. 🥰❤️
व्हिडिओ आवडला तर Like करा 👍, Comment करा 💬 आणि माझ्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. 🔔
तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. ❤️🙏
#FamilyVlog #VillageVlog #MarathiVlog #मामाचंगाव #AnjusLife#FamilyVlog
#VillageVlog
#MarathiVlog
#MarathiYou
#FamilyTime
#VillageLife
#MardadiDevi
#DeviDarshan
#MamaGav
#FarmVlog
#VillageTrip
#FamilyMemories
#AnjusLife
#मराठीव्ह्लॉग
#गावाकडचीमजा