महालक्ष्मी (अंबाबाई ) कोल्हापुरला आली कशी? कोल्हापुर नाव कसे पडले? Mahalaxmi temple Kolhapur history
Marathi motivation and history.
0:00 / 0:00
महालक्ष्मी (अंबाबाई ) कोल्हापुरला आली कशी? कोल्हापुर नाव कसे पडले? Mahalaxmi temple Kolhapur history
942 911 просмотров · 3 года назад
Marathi motivation and history.
554 тыс. подписчиков
942 911 просмотров · 3 года назад
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महालक्ष्मी (अंबाबाई ) कोल्हापुरला आली कशी ? आई अंबाबाई कशी प्रकट झाली?
कोल्हापुर नाव कसे पडले?
महालक्ष्मी मंदिर ,कोल्हापूर हे करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई)चे मंदिर आहे.हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे.
श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुर
कोल्हापुर महालक्ष्मी संपूर्ण इतिहास
#mahalaxmitemplekolhapur
#kolhapur
#navratri2026
#navratri2026 date
#ambabaitemple
#maharashtra
#maharashtratemples
#marathimotivationandhistory
#diwalispecial
#diwali
#diwali2026
#Diwali
#दिवाळी
#दिपावली
#धनत्रयोदशी_पूजन
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः
ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्मी नमः:
----------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.