🚨 ब्रेकिंग न्यूज! मुंबई कडून जोरदार पाऊस येतोय | येत्या 2 तासात पाणीच पाणी | Havaman Andaj Today
Sarkari Yojana Marathi
0:00 / 0:00
🚨 ब्रेकिंग न्यूज! मुंबई कडून जोरदार पाऊस येतोय | येत्या 2 तासात पाणीच पाणी | Havaman Andaj Today
12 594 просмотра · 8 ч назад
Sarkari Yojana Marathi
13,6 тыс. подписчиков
12 594 просмотра · 8 ч назад
🚨 ब्रेकिंग न्यूज! मुंबई कडून जोरदार पाऊस येतोय | येत्या 2 तासात पाणीच पाणी | Havaman Andaj Today
🚨 महाराष्ट्रात हवामानाचा मोठा बदल! ८५० किमी लांबीच्या वादळी ढगांचा धुमाकूळ!
बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तसेच 'अर्णब' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल झाला आहे. हवामान विभागाने (IMD) आणि प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी राज्यातील १३ जिल्ह्यांसाठी मुसळदार पाऊस, गारपीट आणि ढगफुटीसदृश परिस्थितीचा हाय अलर्ट जारी केला आहे.
या व्हिडिओमध्ये पहा:
१) मध्यरात्री कोणत्या १३ जिल्ह्यांमध्ये मुसळदार पावसाचा इशारा दिला आहे?
२) पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांसाठी काय महत्त्वाचा सल्ला दिला आहे?
३) कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेशातील हवामानाची ताजी अपडेट.
४) शेती पिकांचे नुकसान टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?
हवामान व सरकारी योजनांच्या अशाच ताज्या आणि अचूक अपडेट्ससाठी आपल्या Sarkari Yojana Marathi चॅनलला नक्की सबस्क्राईब करा!
📌 महत्त्वाचे विषय
• Maharashtra Weather Update Today
• Panjabrao Dakh Havaman Andaj
• Avkali Paus Maharashtra Alert
• IMD Red Alert 13 Districts
• Shetkari Havaman News Maharashtra
• OMT Information Tech News Update
(Disclaimer):
या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही हवामान विभागाचे अंदाज, पंजाबराव डक यांचे अभ्यासपूर्ण वक्तव्य आणि विविध अधिकृत सूत्रांमार्फत मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. शेतकरी बांधवांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.
#MaharashtraWeather #PanjabraoDakh #HavamanAndaj #HeavyRainAlert #MaharashtraNews #CloudBurst #AvkaaliPaus #MarathiNews #ShetiNews #sarkariyojanamarathi