Ramesh Bishnoi On Salman Khan: सलमाननं पुढं येऊन माफी मागावी, हल्ल्यानंतर रमेश बिश्नोईची प्रतिक्रिया
ABP MAJHA
0:00 / 0:00
Ramesh Bishnoi On Salman Khan: सलमाननं पुढं येऊन माफी मागावी, हल्ल्यानंतर रमेश बिश्नोईची प्रतिक्रिया
31 885 просмотров · 11 часов назад
ABP MAJHA
16,5 млн подписчиков
31 885 просмотров · 11 часов назад
#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics
ABP Majha LIVE | दरम्यान बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या जीवावर उठलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली..त्यामुळे सलमान खानचे हितचिंतक आणि मित्र बिश्नोईच्या रडारवर असल्याचं पुन्हा समोर आलंय... सलमानसोबत जो काम करेल त्याच्या जीवाला धोका आहे अशी खुली धमकी लॉरेन्स बिश्नोईचा चुलत भाऊ रमेश बिश्नोईनं दिलीय.. १९९८ मध्ये हम साथ साथ है सिनेमाच्या शुटिंगवेळी राजस्थानच्या जोधपूरमध्ये सलमान खाननं काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे...यामुळे संपूर्ण बिश्नोई समाजात संतापाची लाट पसरली होती...तेव्हापासूनच बिश्नोई गँग आणि सलमान खान यांच्यात उघड वैर निर्माण झालंय..त्यामुळे दिग्दर्शक रोहित शेट्टी असो राजकीय नेते बाबा सिद्दिकी असो की टायगर श्रॉफ हे सगळे सलमानचे मित्र म्हणजे बिश्नोईचे वैरी ठरलेत...दरम्यान सलमाननं पुढं यावं आणि माफी मागावी अशी मागणी लॉरेन्स बिश्नोईचा चुलत भाऊ रमेश बिश्नोईनं म्हटलंय
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...