Перейти к содержимому

Arun Gawli आणि Balasaheb Thackeray यांच्यातल्या वैराची संपूर्ण गोष्ट | Vishaych Bhari

Vishaych Bhari

0:00 / 0:00

Arun Gawli आणि Balasaheb Thackeray यांच्यातल्या वैराची संपूर्ण गोष्ट | Vishaych Bhari

573 093 просмотра · 3 г. назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
573 093 просмотра · 3 г. назад
Arun Gawli आणि Balasaheb Thackeray यांच्यातल्या वैराची संपूर्ण गोष्ट | Vishaych Bhari तुमचा दाऊद तर आमचा गवळी बाळासाहेबांनी एका प्रचार सभेदरम्यान हे वाक्य बोललं अन त्यानंतर जे मुंबई महाराष्ट्रात जे काही वातावरण तापलं त्याच्या अनेक कथा आजही महाराष्ट्राच्या घराघरात रंगवून सांगितल्या जातात. त्यावेळी स्वतः गवळीचा सुद्धा असा समज झाला होता की मुस्लिम डॉन दाऊदला खुन्नस देतोय म्हणून बाळासाहेबांनी मला हिंदू डॉनच्या नात्यानं सपोर्ट करतायत. त्यानंतर गवळीनं बऱ्याच वेळा बाळासाहेब आणि शिवसेनेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं गेलं. पण बाळासाहेबांनी गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून बसणं हे शिवसेनेच्या तत्वात बसत नाही अशी भूमिका घेतली. पण मग आधी बाळासाहेबांनी आमच्याकडं गवळीय असं विधान का केलं होतं ते कळायला मार्ग नाही. असो पण बाळासाहेबांच्या त्या सडेतोड भूमिकेनंतर अरुण गवळी आणि बाळासाहेब यांच्यात नवं वैर सुरू झालं होतं. त्या दुश्मनीचा साक्षीदार समस्त मुंबईकर तेव्हा ही होता आणि आजही आहे. आजच्या या व्हिडीओमध्ये आपण बाळासाहेब आणि अरुण गवळी यांच्यात दोस्ती त्ये दुश्मनी हा प्रवास कसा घडला त्याबद्दलचे काही रंजक किस्से जाणून घेणारंय... Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link :   / %e0%a4%b5%e0.  . instagram link :   / vishayachbh.  . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #vishaychbhari #विषयचभारी #arungawli #arungawlihistory #arungawlibalasahebthackeray #arungawlibalasahebthakre #arungawlimovie #arungawlistatus #arungawliinterview #arungawlisong #arungawlistory #arungawlilatestnews #arungawlivsdawoodibrahim #arungawlidaddy #arungawlidialogue #arungawliwife #arungawlifamily #arungawlisonweddingvideo