Перейти к содержимому

TATA कडून शिकण्यासारखं बरंच काही! | Ratan Tata ते N Chandrasekaran | Tata Group Success Story

The Uday Nirgudkar Show

0:00 / 0:00

TATA कडून शिकण्यासारखं बरंच काही! | Ratan Tata ते N Chandrasekaran | Tata Group Success Story

20 865 просмотров · 7 дней назад
The Uday Nirgudkar Show
25,5 тыс. подписчиков
20 865 просмотров · 7 дней назад
टाटा समूह म्हणजे केवळ एक मोठं Business Empire नाही, तर विश्वास, मूल्यं, नेतृत्व आणि दीर्घकालीन विचारसरणीचा आदर्श आहे. रतन टाटा यांच्या नेतृत्वापासून आजच्या Tata Group पर्यंत या उद्योगसमूहाने अनेक बदल पाहिले; पण संस्थेची मूल्यं आणि विश्वास टिकवून ठेवला. या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत Ratan Tata, Noel Tata, N. Chandrasekaran आणि Tata leadership model याबद्दल. नेतृत्व बदलताना संस्था कशी टिकवायची? योग्य व्यक्तींची निवड कशी करायची? Professional management, succession planning आणि संस्थेची संस्कृती यामधून भारतीय उद्योगजगताला आणि आपल्या प्रत्येकाला नेमकं काय शिकता येईल? टाटांकडून खरंच शिकण्यासारखं बरंच काही आहे! पाहा सविस्तर विश्लेषण — The Uday Nirgudkar Show वर. 👉 Subscribe:    / @theudaynirgudkarshow   तुमच्या मते Tata Group च्या यशामागचं सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे? Comment मध्ये नक्की सांगा. #Tata #RatanTata #TataGroup #NoelTata #NChandrasekaran #TataSons #Leadership #BusinessLeadership #TataLegacy #BusinessNews #CorporateIndia #IndianBusiness #ManagementLessons #UdayNirgudkar #TheUdayNirgudkarShow