या सोप्या पद्धतीने आणि एकदम परफेक्ट प्रमाणात बनवा बिनापाकाचे पौष्टिक मेथीचे लाडू | कृष्णाई गझने
Krushnai Gazane
0:00 / 0:00
या सोप्या पद्धतीने आणि एकदम परफेक्ट प्रमाणात बनवा बिनापाकाचे पौष्टिक मेथीचे लाडू | कृष्णाई गझने
120 699 просмотров · 3 г. назад
Krushnai Gazane
417 тыс. подписчиков
120 699 просмотров · 3 г. назад
अर्धा किलो बारीक लाडू रवा
200ग्रॅम पिठीसाखर
200ग्रॅम सुक खोबरं
200ग्रॅम तूप
50ग्रॅम मेथी
50ग्रॅम हलीम/अळीव
50ग्रॅम डिंक
1चमचा वेलची,जायफळ पूड
1चमचा ओवा
आवडीनुसार सुकामेवा-काजू,बदाम,खारीक