Перейти к содержимому

याती कुळ माझे गेले हरपोनी......श्री मिसाळ गुरूजी आणि विद्यार्थी आळंदी.

Misal Guruji Bhajan Alandi

0:00 / 0:00

याती कुळ माझे गेले हरपोनी......श्री मिसाळ गुरूजी आणि विद्यार्थी आळंदी.

14 881 просмотр · 1 год назад
Misal Guruji Bhajan Alandi
61,8 тыс. подписчиков
14 881 просмотр · 1 год назад
अभंग ***** यातिकुळ माझे गेले हारपोनि |  श्रीरंगावाचुनि आनु नेणे ||1|| किती वो शिकवाल मज वेळोवेळा | मी तया गोवळा रतलिये ||धृ|| अष्टभोग भोगीता माते नाही चाड |  भक्तिप्रेम गोड लेईले गे माये ||2|| बापरूखमादेवीवरू जीवीचा जिव्हाळा | काही केलिया वेगळा नव्हे गे माये ||3|| **************************************************** गायक/हार्मोनियम.. श्री मिसाळ गुरूजी आळंदी. तबला....श्री अर्जुन लंघे. तानपुरा.. डिजिटल. टाळ/कोरस..श्री सच्चिदानंद वानखेडे, श्री करण ढगे. कॅमेरा शुटींग.. श्री रामकृष्ण इंगोले. **************************************************** आयोजक ...गीतार्थ पाठ, माऊली पार्क,करवाधर्मशाळेजवळ ,चाकण रोड,हनुमानवाडी केळगाव ,आळंदी.मो.9823150559. ****************************************************