Перейти к содержимому

उजेडाची फुले #पुस्तक.. #नारायण सुर्वे यांच्या #कवितांची आस्वादक #समीक्षा लेखक #प्रवीण #दवणे

Param Mitra Publications

0:00 / 0:00

उजेडाची फुले #पुस्तक.. #नारायण सुर्वे यांच्या #कवितांची आस्वादक #समीक्षा लेखक #प्रवीण #दवणे

87 просмотров · 7 дней назад
Param Mitra Publications
366 подписчиков
87 просмотров · 7 дней назад
कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितेचा आस्वादात्मक वेध घेणारे नवे लेखन उजेडाची फुले युद्ध कैद्यांसारखा वाहणारा पुलावरून माणसांचा लोंढा उजेडाची फुले त्यांचे हाती ठेवू नये; तर काय करावे. जेष्ठ कविवर्य नारायण सुर्वे त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. हे औचित्य साधून परम मित्र पब्लिकेशन्स या प्रकाशनसंस्थेचे कविवर्य सुर्वे यांच्या समग्र कवितेचा आस्वादात्मक वेध घेणारे पुस्तक प्रकाशित झाले आहे. भारतीय साहित्यात विद्रोहाचा सबळ आणि सकारात्मक उद्गार ठरलेल्या कविवर्य सुर्वे यांच्या कवितेला अनेक तेजस्वी पैलू आहेत. अत्यंत वेगळ्या प्रतिमांतून सुर्वे यांनी फुटपाथवरील श्रमिक, तरीही उपेक्षित जीवन जगणाऱ्या आयुष्यांचे धगधगते विद्यापीठ खुले केले . दबल्या हुंदक्यांना वाचा दिली, शब्दांची तळपती तलवार घेऊन, विजेच्या ओठांनी नवे क्रांतीपर्व जागवले. भारतीय साहित्यात ज्या व्यक्तिरेखा कधी आल्या नव्हत्या , त्यांचे शोषण कविवर्य सुर्वे यांनी स्पंदनांसह व्यक्त केले. त्यांच्या कवितेतील पती-पत्नी नाते, प्रतिमा , तळघरात दबलेले हुंदके, वात्सल्य, लोकगीतात्मक रचना अत्यंत वेगळी आहे .अनेकांनी यापूर्वी या कविश्रेष्ठाच्या कवितांचा वेध घेतलेला आहे . लेखक प्रवीण दवणे पुस्तक .प्रसिद्ध चित्रकार श्री. पुंडलिक वझे यांचे वेधक मुखपृष्ठ आणि रेखाटने लाभली आहेत.उत्कृष्ट निर्मितीमूल्य असलेले हे आस्वादात्मक लेखन सवलत मूल्यासह मिळण्यासाठी संपर्कासाठी नं.- ९९६९४९६६३४ / whatsapp ९००४८९७६६२See less परम मित्र पब्लिकेशन्स तर्फे, सामाजिक जाणिवेतून गेली अनेक वर्षे विविध विषयांवरची माहिती पूर्णपुस्तके प्रकाशित केली जात आहेत. परममित्र पब्लिकेशन्स एक प्रथितयश संस्था असून ह्या प्रकाशना तर्फे साहित्याच्या विविध प्रवाहातील पुस्तके प्रकाशित होत असतात. मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी यासाठी गेली अनेक वर्षे (27 वर्ष)प्रयत्न….आमच्या अनेक पुस्तकांना, लेखकांना शासनाने पुरस्कृत केले आहे. #मराठी, #पुस्तक, #वाचन, #जलसंपदा, #पर्यावरण, #इतिहास, #गुप्तहेरसंघटना, #संगीत, #विज्ञान, #पुस्तकओळख, #माहिती, #ज्ञानभाषा, #कला, #चरित्र, #आत्मचरित्र, #सामाजिक, #संस्कृती, #ललितगद्य, #देश विदेश, #ग्रंथ, #पुस्तक,#कथा #आत्मचरित्र, #नवीनपुस्तके, #लेखन, #कादंबरी, #नाटक, फेसबुकपेज, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्युबचॅनला अवश्य भेटद्या. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा