सायलीला डॉक्टरांनी केलं मृत घोषित! 😱 लेकीच्या स्पर्शाने परत आले प्राण | ठरलं तर मग ६ नोव्हेंबर
Gappa Malikancha (गप्पा मालिकांच्या)
0:00 / 0:00
सायलीला डॉक्टरांनी केलं मृत घोषित! 😱 लेकीच्या स्पर्शाने परत आले प्राण | ठरलं तर मग ६ नोव्हेंबर
212 просмотров · 9 ч назад
Gappa Malikancha (गप्पा मालिकांच्या)
673 подписчика
212 просмотров · 9 ч назад
'ठरलं तर मग' मालिकेच्या ६ नोव्हेंबरच्या आगामी भागात सायलीच्या आयुष्यात मोठं संकट येणार आहे. डिलिव्हरीनंतर रक्तस्रावामुळे सायलीची प्रकृती गंभीर होते. प्रतिमा आणि रविराज रक्त देऊ शकत नाहीत. डॉक्टर सायलीला मृत घोषित करतात; पण अर्जुन आपल्या छोट्या लेकीला सायलीच्या जवळ नेताच एक भावनिक चमत्कार घडतो!
दुसरीकडे महिपतच्या पार्टीत सायली जिवंत झाल्याची बातमी पोहोचते. आता अर्जुन सुरेशच्या मदतीने महिपतचा पर्दाफाश करणार का?
आजचा संपूर्ण रिव्ह्यू पाहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.