Перейти к содержимому

पांडे गावची 𝟑𝟓𝟎 वर्षांची परंपरा 🚩|नवरात्रीचे 𝟗 दिवस उभे राहून उपवास!😱महिलाही करू शकतात का हा नवस?🤔|

Abhyaa Deshmukh

0:00 / 0:00

पांडे गावची 𝟑𝟓𝟎 वर्षांची परंपरा 🚩|नवरात्रीचे 𝟗 दिवस उभे राहून उपवास!😱महिलाही करू शकतात का हा नवस?🤔|

135 просмотров · 13 дн. назад
Abhyaa Deshmukh
207 подписчиков
135 просмотров · 13 дн. назад
पांडे गावची 𝟑𝟓𝟎 वर्षांची परंपरा 🚩|नवरात्रीचे 𝟗 दिवस उभे राहून उपवास!😱महिलाही करू शकतात का हा नवस?🤔| #गावचीपरंपरा 🚩 पांडे गावची ३५० वर्षांची अनोखी परंपरा — संपूर्ण माहिती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील पांडे गाव सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात पांडे नावाचे एक गाव आहे. या गावाची ओळख केवळ त्याच्या ग्रामीण संस्कृतीमुळे नाही, तर नवरात्रीत पाळल्या जाणाऱ्या एका अनोख्या धार्मिक परंपरेमुळेही आहे. नवरात्र म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर देवीची आरती, घटस्थापना, उपवास, भजन, कीर्तन आणि नऊ दिवसांचा उत्सव उभा राहतो. मात्र, पांडे गावात नवरात्रीच्या काळात एक अशी परंपरा जपली जाते, जी ऐकून अनेकांना आश्चर्य वाटू शकते. या परंपरेला ‘उभ्याचे नवरात्र’ असं म्हटलं जातं. या व्रतामध्ये नवसकरी नवरात्रीचे नऊ दिवस जमिनीवर न बसता, उभे राहून आपली दिनचर्या पार पाडतात. 𝐓𝐡𝐞 𝐚𝐧𝐬𝐰𝐞𝐫𝐬 𝐭𝐨 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞𝐬𝐞 𝐪𝐮𝐞𝐬𝐭𝐢𝐨𝐧𝐬 𝐚𝐫𝐞 𝐢𝐧 𝐭𝐡𝐢𝐬 𝐕𝐥𝐨𝐠. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 𝟏 आपल्या गावात ही परंपरा नेमकी कशाबद्दल आहे? 𝟐 ही परंपरा किती वर्षांपासून साजरी केली जाते? 3 सकाळची आरती होते आणि नन्तर प्रत्येक जण आपआपल्या घरी फराळ करायला जातात पण आरती फक्त आपल्या एकाच देवळात होते का गावातल्या संपूर्ण देवळात आपली आरती होते 4 हा नवस कोणाला बोल्ला जातो 5 या परंपरेत कोणकोण सहभागी होतात? 6 या नवसासाठी वयमर्यादा आहे का 7 प्रत्येक घरातून एक व्यक्ती उपवास करतो का 8 बगाडाला नवस बोल्ला तर आपण देवळात वगैरे राहतो तर तुम्ही नवस बोल्ला तर घरी जाता का देवळातच झोपता / गावाची वेस ओलांडायची नाही 9 कपडे पांढरा सदरा आणि पांढरा पायजमा हेच आपण घालू शकतो का अजून काही इतर कपडे घालू शकतो 10 - आहार काय करता तुम्ही म्हणजे उपवासाला काय खाता आजारी पडला तरी औषध नाही ? खरंय का 11 ह्या नवससाठी तुम्ही job ला कसा काय मॅनेज करता ( job ला असेल तर ) 12 तुम्ही आता 9 दिवस उपवास करता तर मग आपल्या घरातली काम किंवा शेतातली काम कशी मॅनेजर करता 13 काठी चं का म्हणजे तुम्ही दुसरं पण आपल्या आधारासाठी वस्तू घेऊ शकता मग तुम्ही काठी चं का निवडली दिवसभराचा routine काय असतो 14 इतर गावातल्या पाहुण्यांना यात सहभागी होता येईल का? 15 दरवर्षी नवस करणाऱ्या लोकांची संख्या वाढत जाते का 16 आपली ही परंपरा कायम चालत राहिली पाहिजेल किंवा कोणत्याही इतर गावात अशी परंपरा चालू राहावी यासाठी तुम्ही प्रेक्षकांना त्यांना काय सांगताल 17 आता नऊ दिवस उपवास करणं, त्यात 9 च्या 9 दिवस उभ राहणं त्यामुळे आपलं पूर्ण अंग हाथपाय दुखतात तर आपल्याला जरा अंग टाकायचं किंवा थोडासा आधार म्हणून कश्याच सहकार्य घेता 18 महिला करू शकतात का नवस 19 आजच्या तरुण पिढीने या परंपरेकडे कसं पाहावं असं तुम्हाला वाटतं 20 आता बदलत्या genration मुळं बदलत्या काळामुळं लोक गाव सोडून शहरात स्थायिक होत आहेत तर कुठं तरी आपलयी परंपरा आपण विसरत चाललोय तर त्यांना तुम्ही काय सांगताल #history #fullinformation #information #traditional #vlog #video #satara #wai #mharastra