बिना गूळ-साखर खरवस मऊ लुसलुशीत | #kharvas Recipe
PARAB KITCHEN
0:00 / 0:00
बिना गूळ-साखर खरवस मऊ लुसलुशीत | #kharvas Recipe
9 596 просмотров · 1 день назад
PARAB KITCHEN
250 тыс. подписчиков
9 596 просмотров · 1 день назад
Marathi Recipe Latest Video | • बिना गूळ-साखर खरवस मऊ लुसलुशीत | #kharvas ...
आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेले मऊ लुसलुशीत खरवस . या रेसिपीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आपण चिकाचे दूध वापरले आहे, ना गूळ आणि ना साखर! वापरून अवघ्या १० ते १५ मिनिटांत तोंडात टाकताच विरघळणारे परफेक्ट खरवस घरच्या घरी कसे बनवायचे, याची सोपी कृती या व्हिडिओमध्ये दाखवली आहे.
ही एक अत्यंत हेल्दी आणि डायट स्पेशल रेसिपी आहे, जी बच्चेकंपनीपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खाऊ शकतात. रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा!
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! 🙏
kharvas recipe in marathi, instant kharvas recipe, how to make kharvas without cheek, bina gul sakhar kharvas, healthy kharvas recipe, instant dessert recipe marathi, parab kitchen kharvas, बिना गुळ साखरेचे खर्वस, चिकाविना खर्वस कसे बनवायचे, मऊ लुसलुशीत खर्वस, झटपट खर्वस रेसिपी, साध्या दुधाचे खर्वस, गुळ साखरेविना स्वीट रेसिपी.
-------------------------------
Parab Kitchen Youtube Channel वर स्वागत मंडळी! इथे आम्ही बनवतो, खास मालवणी पदार्थ, तेही मालवणी भाषेतूनच! मराठीची मधाळ गोडी लाभलेली मालवणी भाषा तुम्हाला तुमच्या पदार्थातही गोडी आणले आणि गरज पडली तर झणझणीत तिखटही लागेल. आपल्या कोकणातल्य माणसाच्या चॅनेलला Subscribe करा आणि आपले पदार्थ आपण जगभरात पोहोचवुया. आपलो खास मालवणी मसालो इलो हा, तो पण Fresh Stock! खास झणझणीत मिरच्या आणि गरम सामान वापरुन, मिरच्या भाजून, डंकीवर कुटून घेतलेले, मालवणी मसाले तुम्ही एकदा खाऊन बघाल, तर जेवणाला भारीच चव येईल. आजच परब किचनचे Authentic चव असलेले मसाले बुक करा.
कसे मागवायचे?
9766549535 या WhatsApp नंबर वर थेट Msg करा आणि मिळवा घरपोच.