तुमी कधी उकडत्या तेल महदे भेंडी टाकुन पाहिली हे का 😋 अशी बनवा भेंडी फ्राय, सगळे आवडीने खातील
काजलची रसोई
0:00 / 0:00
तुमी कधी उकडत्या तेल महदे भेंडी टाकुन पाहिली हे का 😋 अशी बनवा भेंडी फ्राय, सगळे आवडीने खातील
1 176 просмотров · 4 недели назад
काजलची रसोई
298 подписчиков
1 176 просмотров · 4 недели назад
📌 डिस्क्रिप्शन (Description)
आज आपण बनवणार आहोत एकदम चटपटीत आणि कुरकुरीत भेंडी फ्राय रेसिपी 😋❤️
अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यामध्ये बनवा स्वादिष्ट भेंडी फ्राय. ही भेंडी भाजी जेवणासोबत खायला खूप छान लागते. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा! 🥰
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 करा, Comment करा आणि काजल की रसोई चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️
तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद! 🙏
🏷️ Hashtags
#BhendiFry #BhendiRecipe #OkraFry #CrispyBhindi #MarathiRecipe #KajalKiRasoi #BhajiRecipe #IndianFood #EasyRecipe #TastyRecipe #Cooking