दिवेआगर Trip Planning?🌴⛱️ Budget Hotel, Food & Tourist Places एका व्हिडिओमध्ये! #diveagar #homestay
Hello Sakshi!!
0:00 / 0:00
दिवेआगर Trip Planning?🌴⛱️ Budget Hotel, Food & Tourist Places एका व्हिडिओमध्ये! #diveagar #homestay
9 367 просмотров · 3 нед. назад
Hello Sakshi!!
5,89 тыс. подписчиков
9 367 просмотров · 3 нед. назад
दिवेआगर (रायगड) ट्रिप प्लॅन करत आहात? 🌊🏖️ मग हा व्हिडिओ नक्की पाहा!
या व्हिडिओमध्ये मी दिवेआगरमधील एक Budget Friendly, Clean आणि Family Friendly Hotel दाखवलं आहे. हे हॉटेल दिवेआगर बीचपासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर असून येथे स्वच्छ आणि आरामदायी रूम्स, उत्तम सेवा, चविष्ट कोकणी जेवण आणि पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
यासोबतच या व्हिडिओमध्ये तुम्ही दिवेआगरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळे जसे श्री सुवर्ण गणेश मंदिर, रूपनारायण मंदिर, दिवेआगर बीच आणि आसपासची फिरण्याची ठिकाणेही पाहू शकता.
जर तुम्ही दिवेआगरला फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक संपूर्ण Travel Guide ठरेल.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि अशाच कोकणातील पर्यटन, खाद्यसंस्कृती आणि ट्रॅव्हल व्हिडिओंसाठी Hello Sakshi चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! ❤️
हॉटेल च्या डिटेल्स साठी संपर्क करा.
SOHAM GUEST HOUSE DIVEAGAR
Name:Raju Kamble
8446725395
9518344614
Location
https://maps.app.goo.gl/19b3mbfcajRy8...
#Diveagar #DiveagarBeach #DiveagarHotel #Konkan #KonkanTourism #Raigad #TravelVlog #MaharashtraTourism #BudgetHotel #KonkaniFood
Song: Markvard - Time (Vlog No Copyright Music)
Music provided by Vlog No Copyright Music.
Video Link: https://bit.ly/3L3XRB6