Перейти к содержимому

BJP सोडून Gopinath Munde कॉंग्रेसमध्ये जाणार होते पण PM नाही म्हणाले?मुंडेंच्या त्या २ बंडांची गोष्ट

BolBhidu

0:00 / 0:00

BJP सोडून Gopinath Munde कॉंग्रेसमध्ये जाणार होते पण PM नाही म्हणाले?मुंडेंच्या त्या २ बंडांची गोष्ट

118 172 просмотра · 2 нед. назад
BolBhidu
2,89 млн подписчиков
118 172 просмотра · 2 нед. назад
#BolBhidu #GopinathMunde #Congress महाराष्ट्राच्या राजकारणात 'लोकनेता' ही पदवी अनेकांना लावली जाते, पण स्वतःच्या जिद्दीवर, सामान्य कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आणि जनसामान्यांच्या प्रेमावर ही पदवी ज्यांनी खऱ्या अर्थाने कमावली, ते नाव म्हणजे गोपीनाथ मुंडे. जेव्हा जेव्हा पक्षांतर्गत राजकारणात मुंडेंना बाजूला सारण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा या माणसाने थेट दिल्लीच्या तख्ताला आव्हान दिलं. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला, लालकृष्ण अडवाणींना आणि नितीन गडकरींसारख्या पक्षाध्यक्षांना आपल्या अटींसमोर झुकायला भाग पाडलं. महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःच्या पक्षाविरुद्ध दोनदा उघडपणे बंड पुकारणारा आणि दोन्ही वेळा स्वतःची ताकद सिद्ध करणारा दुसरा नेता राजकारणात दिसत नाही…आजच्या व्हिडिओतून गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्याच पक्षाविरोधात पुकारलेल्या त्या दोन ऐतिहासिक बंडांची संपूर्ण स्टोरी. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/