Thackeray Vs Shinde Dasara Melava LIVE | ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला BMC च्या 24 अटी! | N18L
News18 Marathi
0:00 / 0:00
Thackeray Vs Shinde Dasara Melava LIVE | ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला BMC च्या 24 अटी! | N18L
6 051 просмотр · Трансляция закончилась 6 ч назад
News18 Marathi
6,01 млн подписчиков
6 051 просмотр · Трансляция закончилась 6 ч назад
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पारंपरिक दसरा मेळावा 20 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला आहे. 1966 पासून सुरू असलेल्या या दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने 19 आणि 20 ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी देताना BMC कडून तब्बल 24 कठोर अटी आणि शर्ती घालण्यात आल्या आहेत.
रात्री 10 नंतर लाऊडस्पीकरला बंदी, मैदानात वाहनांना प्रवेश नाही, ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन, मैदानाची स्वच्छता आणि कार्यक्रमानंतर मैदान पूर्ववत करण्याची जबाबदारी आयोजकांवर असणार आहे. मैदानाचे नुकसान झाल्यास अनामत रक्कम जप्त करण्यासोबतच पुढील वर्षी परवानगी नाकारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
काय आहेत BMC च्या 24 अटी? दसरा मेळाव्यासाठी आयोजकांना कोणत्या नियमांचे पालन करावे लागणार? जाणून घ्या या व्हिडिओत सविस्तर.
अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसाठी पाहत राहा News18 Marathi.
#ShivSena #UddhavThackeray #DasaraMelava #MumbaiNews #News18Marathi
🎙️ New to streaming or looking to level up? Check out StreamYard and get ₹740 discount! 😍 https://streamyard.com/pal/d/55631410...