होऊ गुणवंत आम्ही.! School prayer प्रार्थना- Original 0fficial song © जयकर जाधव
Jayakar Jadhav
0:00 / 0:00
होऊ गुणवंत आम्ही.! School prayer प्रार्थना- Original 0fficial song © जयकर जाधव
869 044 просмотра · 4 месяца назад
Jayakar Jadhav
32,5 тыс. подписчиков
869 044 просмотра · 4 месяца назад
शाळेत अगदी सहज म्हणता येणारी प्रार्थना !
होऊ गुणवंत आम्ही...! school prayer
#viral #prayer #schoolsong
/ @jayakarjadhavmusic
कविवर्य उत्तम शंकर सावंत यांच्या 'अलगूज' या काव्यसंग्रहातून त्यांच्या अनुमतीनुसार सदर प्रार्थनेचे संगीत संयोजन करण्यात आले आहे .शालेय विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी नवचैतन्य निर्माण करणारी अशी शालेय प्रार्थना आहे.
आपणास निश्चितच आवडेल आपल्या शाळेमध्ये आपण सर्व शिक्षक बंधू - भगिनी आणि विद्यार्थी शाळेच्या सुरुवातीस घेऊ शकता.
♦️वरील प्रार्थना निर्मिती शालेय विद्यार्थी शिक्षक यांसाठी शाळेत सादरीकरणासाठी आहे.
♦️© 2026 Jayakar Jadhav
All rights reserved. Unauthorized reproduction, copying, or use of this video/audio in any form is strictly prohibited.
हो गुणवंत आम्ही प्रार्थनेचे नोटेशन इमेज लिंक👇
https://drive.google.com/file/d/1ZgGE...
♦️या चॅनेलवरील सर्व कविता, गीतरचना, संगीत संकल्पना, ध्वनीमुद्रण व व्हिडिओ निर्मिती कोणत्याही प्रकारे पुनःअपलोड (Re-upload), कॉपी, संपादन करून वापर किंवा व्यावसायिक वापर करणे गुन्हा आहे.
all rights reserved
Jayakar Jadhav ©
गीत : उत्तम शंकर सावंत ( अलगूज - काव्यसंग्रहातून )
संगीत संकल्पना - जयकर जाधव सर
निर्मिती - जयमल्हार स्टुडिओ
spl.thanks for image n music cover by - ai Technology
/ @jayakarjadhavmusic
Like, Share, Subscribe !
Thank You 😊