लाडक्या बहिणींना २ हफ्ते वाटप सुरू ✅ | Ladki Bahin Yojana Octomber & November Hafta
ANANT4U
0:00 / 0:00
लाडक्या बहिणींना २ हफ्ते वाटप सुरू ✅ | Ladki Bahin Yojana Octomber & November Hafta
18 947 просмотров · 4 ч назад
ANANT4U
185 тыс. подписчиков
18 947 просмотров · 4 ч назад
लाडक्या बहिणींना 3 हजार रुपये एकत्र मिळणार? | Ladki Bahin Yojana
बातमी लाडकी बहीणबाबत... ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचा हप्ता एकत्रित दसऱ्या निमित्ताने. दोन्ही महिन्यांचे मिळून 3 हजार रुपये एकत्र खात्यात जमा होणार अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय झाला. त्यानंतरच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. राज्यातील सुमारे 1 कोटी 66 लाख महिला हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.
The news is about the Ladki Bahin Yojana. Women will receive the installments for October and November together on the occasion of Dussehra. Women and Child Development Minister Aditi Tatkare said that a total of ₹3,000 for both months would be deposited directly into their bank accounts.
A decision was taken on this during today's Cabinet meeting, after which the transfer of funds began. Around 1.66 crore women across the state are waiting to receive the installment.
#saamtv #ladkibahinyojana #majhiladkibahin #ladkibahin #3000rupees #maharashtranews #maharashtragovernment #installmentupdate #governmentyojana #marathinews #latestnews