Lavani Dancer Kiran Kore: लावणी करणारा किरण कोरे म्हणतो, ट्रोल होतो, पण स्वतःवर भरवसा ठेवायला हवा
BBC News Marathi
0:00 / 0:00
Lavani Dancer Kiran Kore: लावणी करणारा किरण कोरे म्हणतो, ट्रोल होतो, पण स्वतःवर भरवसा ठेवायला हवा
468 402 просмотра · 4 года назад
BBC News Marathi
3,49 млн подписчиков
468 402 просмотра · 4 года назад
#BBCMarathi #LavaniDancer
नांदेडजवळच्या लहानशा गावात वाढलेल्या किरणने घरीच बहिणींसोबत लावणीवर नाचायला सुरुवात केली. सुरुवातीला टिकटॉक आणि आता इन्स्टाग्रामवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. स्त्री वेशामध्ये साडी नेसून - दागिने आणि मेकअपसह नाचणं, ही किरणची खासियत आहे.
लहानशा गावापासून सुरू झालेला लावणीचा हा प्रवास आता किरणला अगदी परदेशातही स्पर्धांसाठी घेऊन जातो.
#Kiran Kore #kiranKoreLavni #LavniAndMakeupWorld #LavaniDancer
तुम्हीही असंच सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं विश्व समृद्ध केलंयत का? किंवा तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या एखाद्या व्यक्तीची कहाणी तुम्हाला जाणून घ्यायची आहे का?
आम्हाला अशा व्यक्तींची नावं सुचवा my.story@bbc.co.ukया ईमेल आयडीवर. सोबत पुढचा तपशील द्यायला विसरू नका.
तुमचं पूर्ण नाव
वय
तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव सुचवताय ती व्यक्ती
या व्यक्तीशी तुमचं काय नातं आहे?
तुमची (स्वतःचे नाव देत असल्यास) वा त्या व्यक्तीची यशोगाथा थोडक्यात
संपर्कासाठीचा तपशील (आमच्या संपादकीय टीमला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी)
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi