Перейти к содержимому

गणपती बाप्पा मोरया! 🚩 मऊ आणि लुसलुशीत उकडीचे मोदक | Step-by-Step Ukadiche Modak

Jyotsna Zakarde Vlogs

0:00 / 0:00

गणपती बाप्पा मोरया! 🚩 मऊ आणि लुसलुशीत उकडीचे मोदक | Step-by-Step Ukadiche Modak

88 просмотров · 11 дней назад
Jyotsna Zakarde Vlogs
10 подписчиков
88 просмотров · 11 дней назад
गणपती बाप्पा मोरया! 🚩✨आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाप्पाचा अत्यंत लाडका नैवेद्य - पारंपारिक उकडीचे मोदक (Traditional Ukdiche Modak) अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत. बऱ्याचदा मोदक बनवताना उकड चुकते, मोदक फुटतात किंवा थंड झाल्यावर कडक होतात. पण या व्हिडिओमध्ये मी अशा काही सोप्या टिप्स शेअर केल्या आहेत, ज्यामुळे तुमचे मोदक अगदी पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी लोण्यासारखे मऊ, लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र बनतील!