Перейти к содержимому

'दृष्ट लागण्या जोगे सारे' फेम मुग्धा चिटणीस यांचा दुःखद जीवनप्रवास! Mughdha Chitnis

हे जग माझे

0:00 / 0:00

'दृष्ट लागण्या जोगे सारे' फेम मुग्धा चिटणीस यांचा दुःखद जीवनप्रवास! Mughdha Chitnis

2 837 просмотров · 2 дн. назад
हे जग माझे
39,9 тыс. подписчиков
2 837 просмотров · 2 дн. назад
'दृष्ट लागण्या जोगे सारे' फेम मुग्धा चिटणीस यांचा दुःखद जीवनप्रवास! #MugdhaChitnis #मुग्धाचिटणीस #MarathiActress #MarathiCinema #MarathiBiography #MajhaGharMajhaSansar #DrushtaLagnyaJogeSare #MarathiCelebrity #OldMarathiMovies #MarathiHistory #मराठीचित्रपट #मराठीअभिनेत्री मुग्धा चिटणीस कोण होत्या? मुग्धा चिटणीस यांचा मृत्यू कसा झाला? मुग्धा चिटणीस जीवनकथा माझं घर माझा संसार अभिनेत्री दृष्ट लागण्या जोगे सारे अभिनेत्री मराठी अभिनेत्रींच्या दुःखद कहाण्या जुन्या मराठी अभिनेत्रींचा इतिहास Marathi Actress Untold Story Mugdha Chitnis Unknown Facts Mugdha Chitnis, Mugdha Chitnis Biography, Mugdha Chitnis Story, Mugdha Chitnis Death, Mugdha Chitnis Marathi Actress, Mugdha Chitnis Ghodke, Majha Ghar Majha Sansar, Drushta Lagnya Joge Sare, Marathi Actress Biography, Marathi Actress Sad Story, Old Marathi Actress, Marathi Cinema History, Marathi Story, Marathi Celebrity Biography, Marathi Entertainment, मराठी अभिनेत्री, मुग्धा चिटणीस, मुग्धा चिटणीस जीवनकथा, माझं घर माझा संसार, मराठी कलाकार मराठी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत गुणी, बुद्धिमान आणि संवेदनशील अभिनेत्री म्हणजे मुग्धा चिटणीस! 'माझं घर माझा संसार' या एकमेव मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या मुग्धा चिटणीस यांचा जीवनप्रवास अतिशय प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी आहे. लहानपणापासून वाचनाची आवड, साहित्यिक कुटुंबातील संस्कार, जवळपास ५०० कथाकथनाचे कार्यक्रम, आकाशवाणीवरील सादरीकरण आणि अभिनय क्षेत्रातील पदार्पण... असा त्यांचा प्रवास होता. पण सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या मुग्धा चिटणीस यांना कर्करोगाचे निदान झाले आणि वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यावेळी त्यांची मुलगी ईशा केवळ पाच वर्षांची होती. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त जाणून घेऊया अभिनेत्री आणि कथाकथनकार मुग्धा चिटणीस यांच्या आयुष्यातील काही माहीत नसलेल्या गोष्टी आणि त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏 व्हिडिओ आवडल्यास LIKE करा, SHARE करा आणि अशाच जुन्या मराठी कलाकारांच्या आठवणी जाणून घेण्यासाठी चॅनेलला SUBSCRIBE करा. तुम्हाला मुग्धा चिटणीस यांच्याबद्दल आधी माहिती होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा.