केंद्र सरकारच्या पथकाने ज्या दुष्काळग्रस्त गावाची पाहणी केली, तिथले शेतकरी काय म्हणाले?
BBC News Marathi
0:00 / 0:00
केंद्र सरकारच्या पथकाने ज्या दुष्काळग्रस्त गावाची पाहणी केली, तिथले शेतकरी काय म्हणाले?
103 992 просмотра · 19 ч назад
BBC News Marathi
3,51 млн подписчиков
103 992 просмотра · 19 ч назад
केंद्र सरकारच्या पथकाने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देमणी गावात पाहणी केली. पावसाअभावी झालेल्या पीक नुकसानीची या पथकाने पाहणी केली, तसेच संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
या पाहणीदरम्यान पथकासमोर शेतकऱ्यांनी नेमक्या कोणत्या व्यथा मांडल्या? पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? बीबीसी मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांचा हा रिपोर्ट.
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi