Prime , Composite Numbers , मूळ, संयुक्त संख्या 1ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या @Gganitacha
Gganitacha (ग गणिताचा)
0:00 / 0:00
Prime , Composite Numbers , मूळ, संयुक्त संख्या 1ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या @Gganitacha
254 просмотра · 2 нед. назад
Gganitacha (ग गणिताचा)
781 подписчик
254 просмотра · 2 нед. назад
Prime , Composite Numbers , मूळ, संयुक्त संख्या 1ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या @Gganitacha
In this video we understand what is mean by prime numbers and composie numbers.
what are prime numbers?
The numbers have only 2 factors ,number and 1 it is the prime number.
example -5,3,7,11
what are the composite number?
The numbers have more than 2 factors it is called composite numbers.
example. 4,6,8,99
In this video we also find prime numbers between 1 to 100 by using easy method.
In this video wr also find composite numbers
between 1 to 100 by using easy method .
या video मध्ये आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या म्हणजे काय ते सोप्या पद्धतीने समजून घेतले आहे.
मूळ संख्या म्हणजे काय?
ज्या संख्येला फकत 2 विभाजक असतात , त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात .
संयुक्त संख्या म्हणजे काय?
ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात, त्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात.
1 ते 100 पर्यत मुळ संख्या काढायची सोपी पद्धत शिकणार आहोत.
ते 100 पर्यंत संयुक्त संख्या काढायची सोपी पद्धत शिकणार आहोत.
#गणित
#maths
#prime
#composite
#मुळसंख्या
#संयुक्त
#mathstricks
#mathematics