आनंदी नाताळ आला | Marathi Christmas Song |आनंदी नाताळ आला| Yesu Raja Christmas Bhajan #Book of jenik
Book of Jenik
0:00 / 0:00
आनंदी नाताळ आला | Marathi Christmas Song |आनंदी नाताळ आला| Yesu Raja Christmas Bhajan #Book of jenik
74 381 просмотр · 9 месяцев назад
Book of Jenik
8,89 тыс. подписчиков
74 381 просмотр · 9 месяцев назад
आनंदी नाताळ आला | Marathi Christmas Song | आनंदी नाताळ आला | Yesu Raja Christmas Bhajan
New Christmas Song • 🌟 *देखो देखो तारा चमक रहा है* New Christma...
आनंदी नाताळ आला… स्वर्गीय सुख सोडून येशू राजा मनुष्यरूपाने या पृथ्वीवर आला!
या सुंदर मराठी ख्रिसमस भजनातून आपण येशूच्या जन्माचा आनंद, प्रेम आणि कृपेचा उत्सव साजरा करतो.
या गीतामध्ये —
• कुमारी मरीयेच्या पोटी येशूचा जन्म
• मेंढपाळांचे दर्शन
• मागी लोकांची भेट
• आणि स्तुती-भक्तीचा आनंद
सुंदर शब्दांत व्यक्त केला आहे.
येशूच्या जन्माचा हा पवित्र सोहळा आपण सारे मिळून प्रेमाने, कृतज्ञतेने आणि आनंदाने साजरा करूया.
Merry Christmas to everyone! 🎄✨
⭐ Song Credits
Song: आनंदी नाताळ आला
Singer / Choir: (Team Church Rayangan )
Lyrics: Translated to Marathi by Team Church Rayangan
Original song: आनंदी नाताळ येनो by Rev. A. D. Chaudhary
Music: Avinash Gavit Studios
Video Edited By: (Lizu Gallery production )
Special Thanks: Church Family & Youth Group
Instagram: (link)
YouTube:
🎵 Lyrics (for viewers)
आनंदी नाताळ आला
आनंदी नाताळ आला.
स्वर्गीय सुख सोडून येशू राजा आला.
कुमारी मरीयेच्या पोटी राजा येशू जन्मला 2.
गाईच्या गोठी येशू राजा जन्मला 2.
मेंढपाळ येऊन तुझे दर्शन केले 2.
खऱ्या मनाने येशू तुझी स्तुती केली 2.
मागी लोक येऊन तुझी भक्ती केली 2.
सोनं उद गंधरस अर्पण केले 2.
आपण सारे मिळूनी स्तुती भक्ती करूया 2.
तन मन धन देऊन येशूला अर्पण करुया 2.
🔔 Don’t forget to:
👍 Like
💬 Comment
🔔 Subscribe
📤 Share this video with your friends & family!
#AnandiNatalAala #ChristmasSongMarathi #YesuRaja #MarathiChristmasSong #ChristianSong #NatalGeet #YesuLyrics #MerryChristmas2024 #GospelSong #ChurchChoir #ChristmasCarol