राजस्थानी काठेवाडी वडा रेसिपी 😋 | बाहेरून कुरकुरीत आतून मऊ | Rajasthani Kathiyawadi Vada Recipe
Amruta recipe &Harshanil touch world
0:00 / 0:00
राजस्थानी काठेवाडी वडा रेसिपी 😋 | बाहेरून कुरकुरीत आतून मऊ | Rajasthani Kathiyawadi Vada Recipe
261 просмотр · 4 дня назад
Amruta recipe &Harshanil touch world
425 подписчиков
261 просмотр · 4 дня назад
नमस्कार मंडळी! 🙏❤️
आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट, खमंग आणि कुरकुरीत राजस्थानी काठेवाडी वडा रेसिपी! 😋 बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा हा वडा चहासोबत खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे.
घरातील साध्या साहित्यापासून बनवा ही नवीन आणि स्वादिष्ट रेसिपी. नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या चहासोबत किंवा पाहुण्यांसाठी नक्की करून पाहा.
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, मित्रमैत्रिणींना Share करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी @amrutarecipe या चॅनेलला Subscribe करा. 🔔
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते Comment मध्ये नक्की सांगा! ❤️
#RajasthaniVada #KathiyawadiVada #VadaRecipe #CrispyVada #MarathiRecipe #राजस्थानीवडा #काठेवाडीवडा #कुरकुरीतवडा #नाश्त्याचीरसिपी #SnacksRecipe #IndianFood #EasyRecipe #AmrutaRecipe #amrutarecipe