Перейти к содержимому

Gajanan Maharaj Shegaon : गजानन महाराज शेगावात कसे प्रकट झाले ?| Vishaych Bhari

Vishaych Bhari

0:00 / 0:00

Gajanan Maharaj Shegaon : गजानन महाराज शेगावात कसे प्रकट झाले ?| Vishaych Bhari

14 657 просмотров · 7 месяцев назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
14 657 просмотров · 7 месяцев назад
Gajanan Maharaj Shegaon : गजानन महाराज शेगावात कसे प्रकट झाले ?| Vishaych Bhari #gajananmaharaj #gajananmaharajshegaon #vishaychbhari #swamisamarth मंडळी वऱ्हाडाच्या शेगाव या छोट्याशा गावात एक दिवस असा उजाडला की त्या दिवसाने संपूर्ण परिसराचं नशीब बदलून टाकलं. माघ महिन्याची वद्य सप्तमी होती. बाहेरून पाहिलं तर तोही इतर दिवसांसारखाच, पण त्या दिवशी एक दिगंबर, साधा-सुधा, अनोखा साधू शेगावात प्रकट झाला. अंगावर कपडे नाहीत, हातात काही नाही, उष्ट्या पत्रावळीत उरलेलं अन्न वेचून खाणारा आणि गुरांना ठेवलेलं पाणी पिणारा हा माणूस कोण आहे..? हे कुणालाच कळत नव्हतं. पण त्याच्या मुखातून सतत एकच नाद येत होता “गण गण गणात बोते”. तो शेगावच्या गल्लीबोळातून मोकळेपणाने फिरायचा. कुणाला उपदेश द्यायचा नाही, प्रवचन करायचं नाही, पण तरीही लोकांच्या जीवनात बदल घडू लागले. कुणाचं दुःख कमी झालं, कुणाचा गर्व गळून पडला, तर कुणाला भक्तीचा खरा अर्थ समजला. पशुपक्षी असोत की माणसं, भक्त असोत की अभक्त सगळ्यांवर त्यांची करुणा सारखीच होती. हळूहळू लोकांच्या लक्षात आलं की हा साधा माणूस नाही, तर चालतं-बोलतं चैतन्य आहे.आणि हेच चैतन्य म्हणजे गजानन महाराज.. पण मंडळी गजानन महाराज शेगावात कसे प्रकट झाले..? शेगाव मध्ये येण्या आधी ते कुठं होते...? हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून.... Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link :   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, gajanan maharaj shegaon, gajanan maharaj shegaon live darshan, gajanan maharaj shegaon mandir, gajanan maharaj shegaon live, gajanan maharaj shegaon song, gajanan maharaj shegaon aarti, gajanan maharaj shegaon bhajan, gajanan maharaj shegaon darshan, gajanan maharaj shegaon prakat din, gajanan maharaj, गजानन महाराज शेगाव, गजानन महाराज प्रकट दिन, swami samarth, shree swami samarth, gajanan maharaj arti, gajanan maharaj prakat din )