जेवणाची चव दुप्पट करणारी दही मिरची 😋 | 5मिनिटांत तयार | Dahi Mirchi Recipe lA1swapnas kitchen l
A1 Swapna's Kitchen
0:00 / 0:00
जेवणाची चव दुप्पट करणारी दही मिरची 😋 | 5मिनिटांत तयार | Dahi Mirchi Recipe lA1swapnas kitchen l
28 просмотров · 9 дней назад
A1 Swapna's Kitchen
211 подписчиков
28 просмотров · 9 дней назад
जेवणाची चव दुप्पट करणारी दही मिरची 😋 | 5मिनिटांत तयार | Dahi Mirchi Recipe lA1swapnas kitchen l
#Dahi mirchi recipe#saritaj kitchen#madhuras recipe marathi l
दही मिरचीची एकदम सोपी, झटपट आणि चविष्ट रेसिपी 😋🌶️
रोजच्या जेवणात भाकरी, पोळी किंवा वरण-भातासोबत खाण्यासाठी ही दही मिरची नक्की करून पाहा. कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी चवीला खूपच छान लागते. ❤️
आजच्या व्हिडिओमध्ये मी घरच्या घरी दही मिरची अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते दाखवलं आहे.
• लिज्जत पापड चे सगळे सिक्रेट l उडदाचे पापड ...
• पावसाळ्यातील कुरकुरीत कांदा भजी | Crispy K...
• परफेक्ट कोल्हापुरी मटण | मसालेदार, झणझणीत ...
व्हिडिओ आवडला तर 👍 Like करा, ❤️ Comment करा आणि A1 Swapna’s Kitchen ला Subscribe करायला विसरू नका.
तुम्हाला दही मिरची कशी लागली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. 😊
#DahiMirchiRecipe #GreenChilliRecipe #MarathiFood #MaharashtrianRecipe #EasyRecipe #QuickRecipe #IndianFood #Gharguti recipeA1swapnas kitchen l