Перейти к содержимому

Shravan Special | न्याय देणारं मंदिर! |द्वापार युगातील श्री सोमेश्वर मंदिराची अद्भुत कथा | Baramati

News Uncut Explained

0:00 / 0:00

Shravan Special | न्याय देणारं मंदिर! |द्वापार युगातील श्री सोमेश्वर मंदिराची अद्भुत कथा | Baramati

27 229 просмотров · 1 год назад
News Uncut Explained
5,72 тыс. подписчиков
27 229 просмотров · 1 год назад
बारामती, पुणे येथील श्री सोमेश्वर मंदिराची अद्भुत आणि गूढ कथा घेऊन आम्ही आलो आहोत! द्वापार युगाशी निगडीत असलेलं हे मंदिर केवळ धार्मिक स्थळच नाही, तर न्यायाचं प्रतीक म्हणूनही ओळखलं जातं. या मंदिराशी जोडलेली पांडवकालीन आख्यायिका, तीर्थाची विहीर आणि सर्परूपी महादेवाचं दर्शन यामुळे हे मंदिर भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. #ShravanSpecial #ShriSomeshwarMandir #Baramati #DwaparYug #PandavKalin #Mahadev #ShivBhakt #TirthachiVihir #Mahashivratri #ShravanYatra #JusticeTemple #PuneTemples #SpiritualStory #HinduTemple #BaramatiTourism #MahadevDarshan #MaharashtraTemples #AncientTemple #PandavaEra #ShivaTemple #SpiritualJourney #MaharashtraTourism श्री सोमेश्वर मंदिर, बारामती, द्वापार युग, पांडवकालीन मंदिर, तीर्थाची विहीर, महाशिवरात्री, श्रावण यात्रा, सर्परूपी महादेव, न्याय देणारं मंदिर, पुणे मंदिरे, धार्मिक स्थळे, हिंदू मंदिर, शिवभक्त, आध्यात्मिक कथा, बारामती पर्यटन, महादेव मंदिर