सद्गुरु नामदेव आप्पा यांचे गुरुपौर्णिमा कीर्तन सन 2026 भाग-1 @मीवारकरीश्रीपादचां @VarkariKirtankar
ASHOK THORAT
0:00 / 0:00
सद्गुरु नामदेव आप्पा यांचे गुरुपौर्णिमा कीर्तन सन 2026 भाग-1 @मीवारकरीश्रीपादचां @VarkariKirtankar
757 просмотров · 2 мес. назад
ASHOK THORAT
713 подписчиков
757 просмотров · 2 мес. назад
कोण पुण्यें यांचा होईन सेवक । जींहीं द्वंदादिक दुराविलें ॥१॥
ऐसें वर्म मज दावीं नारायणा । अंतरीच्या खुणा प्रकटोनि ॥ध्रु.॥
बहु अवघड असे संतभेटी । तरि जगजेठी करुणा केली ॥२॥
तुका म्हणे मग नयें वृत्तीवरी । सुखाचे शेजारीं पहुडईन ॥३॥
अर्थ
कोणत्या पुण्याईने मी जे संत महात्मे सुख व दुख यांचा त्याग केल्यावर त्यांचा मी सेवक होईल?हे नारायणा मला ते वर्म सांग कि ज्या मुळे माझ्या अंतःकरणातील गुह्य ज्ञान प्रकट करून संतांची भेट होईल.हे हरी अश्या संताची भेट होणे खूप अवघड आहे म्हणून मी तुम्हाला हि करुणा केली आहे.तुकाराम महाराज म्हणतात या संतांचीची मला जर भेट घडली तर मी वृत्तीहीन होईल आणि मी जे अखंड सुख आहे त्या चिद आनंदा जवळ वीरज मान होईल किंवा त्या जवळ मी राहीन.