शिवानंद शास्त्री महाराज श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी LIVE कीर्तन
रयत क्रांती न्युज
0:00 / 0:00
शिवानंद शास्त्री महाराज श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी LIVE कीर्तन
2 931 просмотр · Трансляция закончилась 13 дней назад
रयत क्रांती न्युज
4,05 тыс. подписчиков
2 931 просмотр · Трансляция закончилась 13 дней назад
विसाव्या शतकातील महान संत श्री सद्गुरू किसन बाबा महाराज यांच्या २८ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा आज पहिला दिवस.
श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी, ता. जि. बीड येथे गुरुवर्य ह.भ.प. नवनाथ बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
🎙️ आजच्या पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.प. नाना महाराज कदम यांच्या रसाळ वाणीने संपन्न होत आहे.
📺 हा आध्यात्मिक सोहळा रयत क्रांती न्यूज चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारित केला जात आहे. हरिनामाचा गजर, भक्तिमय वातावरण आणि संतांच्या विचारांचा लाभ घेण्यासाठी आमच्यासोबत लाईव्ह जुडा.#किसनबाबामहाराज #अखंडहरिनामसप्ताह #गोरक्षनाथटेकडी #नवनाथबाबा #नानामहाराजकदम #HarinamSaptah #RayatKrantiNews #LiveKirtan #MarathiNews #BeedNews #SpiritualLive #Bhakti #Kirtan #Maharashtra #GorakshanathTemple #SantParampara #RayatKrantiNewsLive