आत्तापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक जुगलबंदी | कोमल पाटोळे | शाम करीना कॉमेडी डान्स
झकास मनोरंजन
0:00 / 0:00
आत्तापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक जुगलबंदी | कोमल पाटोळे | शाम करीना कॉमेडी डान्स
671 653 просмотра · 4 года назад
झकास मनोरंजन
1,05 млн подписчиков
671 653 просмотра · 4 года назад
आत्तापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक जुगलबंदी | कोमल पाटोळे | शाम करीना कॉमेडी डान्स
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर
कोमल करण पाटोळे - 7499936253
कोमल पाटोळे जागरण गोंधळ
कोमल पाटोळे
कोमल पाटोळे जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर
महाराष्ट्रातील महागायिका कोमल ताई पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम.
मित्रांनो.. श्याम धायगुडे पंढरपूरकर आणि करीना मुलांचे डान्स जुगलबंदी त्याच बरोबर कोमल ताई पाटोळे यांचे अप्रतिम गायन या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
कोमल ताई पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आला संपूर्ण महाराष्ट्र मधून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोमल ताई चा आवाज आणि कोमल टाईम ची गाणी प्रत्येक घराघरांमध्ये वाजत आहेत आणि श्याम आणि करीनाचा जुगलबंदी डान्स तर खाय आता बघायचे क्या बात है डान्स.
मित्रांनो हा कोमल ताई पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम करंदी तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी झाला सर्व नागरिकांनी कोमल ताईंच्या कार्यक्रमाचे कौतुक केले सर्व कलाकारांना मानसन्मान देऊन आदराने वागवले.