“Vasai Night Out 🌙 | Bappa Visarjan Vlog At Morgan (Vasai)🙏”
Travel With Shailuu
0:00 / 0:00
“Vasai Night Out 🌙 | Bappa Visarjan Vlog At Morgan (Vasai)🙏”
188 просмотров · 11 дн. назад
Travel With Shailuu
209 подписчиков
188 просмотров · 11 дн. назад
Vasaiची सुंदर रात्र, Night Out ची मजा आणि आपल्या लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप… ❤️🙏
या vlog मध्ये Vasaiच्या रात्रीचा अनुभव, रस्त्यांवरील वातावरण, Ganpati Visarjan ची भक्तिमय ऊर्जा आणि काही खास आठवणी तुमच्यासोबत share केल्या आहेत.
बाप्पा आले, आनंद दिला आणि आता पुढच्या वर्षी लवकर येण्याचं वचन देऊन निघून गेले… 🥺❤️
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या! 🙏✨
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करा आणि Channel ला Subscribe करा ❤️
Travelwithshailuu🙋🏻♂️
#VasaiNight #ganpativisarjan #ganpatibappamorya #vasai #ganpativlogs #marathivlog #TravelWithShailuu #nightoutvlog #visarjan #mumbaivlog #youtube #longvideo #morgaon #vasaicharaja #morgan #gauri #gauriganpati2026 #virar #jalgaon #khandeshi #pachora #mh19 #khandeshisong #enjoyment