जुन्या कपड्यांचं काय करायचं? 😍 | ठेवायचे की द्यायचे? | Homemakers Challenge Day 13
Madhurani vlog
0:00 / 0:00
जुन्या कपड्यांचं काय करायचं? 😍 | ठेवायचे की द्यायचे? | Homemakers Challenge Day 13
26 323 просмотра · 1 мес. назад
Madhurani vlog
1,06 тыс. подписчиков
26 323 просмотра · 1 мес. назад
जुन्या कपड्यांचं काय करायचं? 😍 | ठेवायचे की द्यायचे? | Homemakers Challenge Day 13
Homemakers Challenge – Day 13 ❤️
आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरात साठलेले जुने आणि न वापरणारे कपडे काढून त्यांचं काय करायचं हे पाहणार आहोत.
काही कपडे आपण ठेवणार, काही गरजू व्यक्तींना देणार आणि काही कपड्यांचा घरामध्ये REUSE कसा करता येईल हे पाहणार आहोत.
कपाटात न वापरलेले कपडे साठत गेले की जागा कमी होते आणि पसाराही वाढतो. त्यामुळे आजचा हा छोटासा decluttering challenge तुमच्या घरासाठी नक्कीच उपयोगी ठरेल. ❤️
तुमच्या घरातही असे जुने कपडे आहेत का जे फक्त कपाटात जागा अडवून ठेवतात?
Comment मध्ये “हो” नक्की सांगा आणि तुम्ही माझ्यासोबत Challenge करत असाल तर “Day 13 Done” लिहा. 🥰
Video आवडला तर Like 👍 करा, Channel Subscribe करा आणि Homemakers Challenge च्या पुढच्या Day साठी नक्की भेटा!
#HomemakersChallenge
#Day13
#जुनेकपडे
#OldClothesReuse
#Decluttering
#WardrobeOrganization
#HomeOrganization
#MarathiVlog
#MarathiHomemaker
#HomemakerTips
#ReuseIdeas
#Madhuranivlog