नवनाथ भक्तांसाठी मोठा इशारा | ही चूक आयुष्य थांबवले नाही तर 😱🕉️📿🙏🏻
NATH SAMPRADAY 9
0:00 / 0:00
नवनाथ भक्तांसाठी मोठा इशारा | ही चूक आयुष्य थांबवले नाही तर 😱🕉️📿🙏🏻
11 378 просмотров · 11 дн. назад
NATH SAMPRADAY 9
39,6 тыс. подписчиков
11 378 просмотров · 11 дн. назад
नमो आदेश नवनाथ भक्तांनो 🙏
या मालिकेमध्ये आपण नवनाथ भक्तांनी कधीही करू नये अशा मोठ्या चुका सविस्तरपणे समजून घेत आहोत.
अनेक भक्त श्रद्धेने पूजा, जप, नवस करतात
पण तरीही जीवनातील अडचणी कमी होत नाहीत.
यामागचं कारण म्हणजे
भक्तीत नकळत होणाऱ्या चुका.
या व्हिडिओ मालिकेत तुम्हाला कळेल
🔸 नवनाथ भक्ती निष्फळ का ठरते
🔸 संयम, श्रद्धा आणि समर्पण याचं महत्त्व
🔸 तक्रार, तुलना आणि शंका का टाळावी
🔸 नवनाथ महाराजांची कृपा कायमची कशी मिळवावी
🙏 हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
🙏 प्रत्येक नवनाथ भक्तापर्यंत हा संदेश पोहोचवा.
लाईक 👍 | शेअर 🔁 | सबस्क्राईब 🔔
करायला विसरू नका.
#NavnathMaharaj
#NathSampraday
#NavnathBhakt