Перейти к содержимому

दरशन दे पुंजाई नंदन जोडूनी हात गातो तुला मी गातो तुला वंदना | Darashan De Punjayi Nandana song

SANT PHULAJI BABA SONGS

0:00 / 0:00

दरशन दे पुंजाई नंदन जोडूनी हात गातो तुला मी गातो तुला वंदना | Darashan De Punjayi Nandana song

106 296 просмотров · 3 года назад
SANT PHULAJI BABA SONGS
3,98 тыс. подписчиков
106 296 просмотров · 3 года назад
दर्शन दे । पुंजाई नंदना । जोडुन हात। गातो तुला मी । गातो तुला वंदना ।। धृ ।। 1) ऐकुण वानी भक्त जनाला । होई शब्द पात । सोहं सोहं सोहळा गाजे । देहे मंदीरात । हर्ष वाटे मना । उडता गगना ।आनंद वाहे आसु रुपी नयना । दर्शन दे पुंजाई नंदना ।। १ ।। 2) निळ्या आभाळी । झुळ झुळ वाहते । ब्रम्ह रस धारा । स्वर्ग फुलाने फुलुन येतो । सुगंध सारा । हर्ष वाटे मना । उडता गगना । आनंद वाहे आसु रुपी नयना । दर्शन दे पुंजाई नंदना ।। २ ।। 3) ऐकुण घ्याहो हाक माझ्या अंतकरणाची । नित्य घडु दे सेवा मजला । तुझ्या चरणाची । हर्ष वाटे मना । उडता गगना । आनंद वाहे आसु रुपी नयना । दर्शन दे पुंजाई नंदना ।। २ ।।