Перейти к содержимому

तमाशातील लेटेस्ट भन्नाट कॉमेडी | गणेश राजेश सांगवीकर तमाशा मंडळ | Ganesh Rajesh Sangvikar Tamasha

Loknatya Tamasha Mandal

0:00 / 0:00

तमाशातील लेटेस्ट भन्नाट कॉमेडी | गणेश राजेश सांगवीकर तमाशा मंडळ | Ganesh Rajesh Sangvikar Tamasha

112 969 просмотров · 4 месяца назад
Loknatya Tamasha Mandal
94,2 тыс. подписчиков
112 969 просмотров · 4 месяца назад
तमाशातील लेटेस्ट भन्नाट कॉमेडी | गणेश राजेश सांगवीकर तमाशा मंडळ | Ganesh Rajesh Sangvikar Tamasha राम राम मंडळी,....... लोकनाट्य तमाशा मंडळ या अधिकृत चॅनेलला सब्सक्राईब करा, लोकनाट्य तमाशा, ऑर्केष्ट्रा, भारूड, सोंगी भारूड शुटिंग आणि लाईव्ह करण्यासाठी संपर्क करा +91 8308876213 लोकनाट्य तमाशा मंडळ अधिकृत चॅनल, तमाशा हा गायन, वादन, नृत्य आणि विनोद यांनी युक्त असलेला लोकनाट्याचा एक आविष्कार आहे. तमाशा हा शब्द मूळ अरबी असून, त्याचा अर्थ दृश्य, खेळ वा नाट्यप्रयोग असा आहे. तमाशाचे खेळ (प्रयोग) गावोगाव भरणाऱ्या जत्रांत, उघड्यावर किंवा तंबूंत होत असतात. त्यामुळे प्रयोगाला फारसे नेपथ्य लागत नाही. तमाशात काम करणारी पुरुषपात्रे नेहमीच्याच वेशात असतात, तर स्त्रीपात्रांची वेशभूषा शक्य तितकी आकर्षक व उद्दीपक असते. तमाशातले गायक, वादक, सुरत्ये (सुरत्या= गायनात सूर देऊन साथ करणारा) व नर्तकी सदैव मंचावरच असतात. या मंचाला तमाशाच्या भाषेत ’बोर्ड’ म्हटले जाते. गायनाला ढोलकी, कडे, झांज, बाजाची पेटी आणि ट्रॅंगल यांची साथ असते. तमाशाच्या एका खेळामध्ये गण-गौळण, बतावणी, फार्स, रंगबाजी आणि वग असे पाच प्रकारचे नाट्य असते. Tamasha is a traditional form of Marathi theatre, often with singing and dancing, widely performed by local or travelling theatre groups within the state of Maharashtra, India. It has also been the subject of several Marathi films. Some Hindi movies have also included Tamasha-themed songs, known as Lavanis, in the past. Traditional Tamasha is influenced by many Indian art forms and draws from such diverse traditions as kaveli, ghazals, Kathak dance, dashavatara, lalit and kirtan. There are two types of Tamasha: dholki bhaari and the older form, sangeet baari which contains more dance and music than drama. In Maharashtra, the Kolhati groups are traditionally associated with the performance of Tamasha. महाराष्ट्र लोकनाट्य तमाशा मंडळाचा अधिकृत यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. नवनवीन तमाशाचा आनंद घेण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा. टीप.आम्ही हे सर्व व्हिडिओ लोकनाट्य तमाशा असोसिएशन च्या परवानगी ने अपलोड केले आहेत. आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी. @लोकनाट्य तमाशा मंडळ [Copyright] Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use. व्हिडिओ आवडल्यास Like करा Share करा ........व चॅनलला सब्सक्राईब करा ........ .....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल ..... ....................धन्यवाद ................