Перейти к содержимому

3 September 2026

mayuri bhamare

0:00 / 0:00

3 September 2026

1 606 просмотров · 6 дней назад
mayuri bhamare
208 подписчиков
1 606 просмотров · 6 дней назад
कृष्ण जन्माष्टमी विशेष शेवयाची खीर साहित्य बारीक शेवया -1 कप तूप -3 टेबलस्पून काजू -6 बदाम -6 केसर -6 वेलचीपूड -1 टेबलस्पून साखर - पाऊण कप दूध - 1 लीटर कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये काजू बदामाचे काप हलके परतून घ्यायचे. शेव घालायची व ती सुद्धा तुपात मिक्स करून घ्यायची.त्यानंतर घालायचे दूध व गॅस फुल करून दुधाला उकळी आणायची. मध्ये मध्ये दूध हलवत रहायचं. उकळी आली की पाऊनकप साखर खालायची व पुन्हा एकदा दूध हलवून घ्यायचं. आता मध्यम ते मोठ्या आचेवर वर दूध 8-10 मिनिटे उकळून घ्यायचं जेणेकरून शेवया फुलतील आणि खीर दाटसर होईल. 10 मिनिटानंतर गॅस बंद करायचा व वेलची पूड,केसर दुध घालायचे.वरून ड्राय फ्रुट घालून छान सजवून घ्या. 15 मिनिटात खीर तयार होते.