Перейти к содержимому

देव जात असताना….. शूनेमची स्त्री (२ राजे ४)

Fr Glen Fernandes

0:00 / 0:00

देव जात असताना….. शूनेमची स्त्री (२ राजे ४)

1 162 просмотра · 5 дн. назад
Fr Glen Fernandes
1,1 тыс. подписчиков
1 162 просмотра · 5 дн. назад
एलिशा वारंवार शूनेममधून जात असे. ती स्त्री त्याला थांबवली, त्याला खोली दिली, आणि नंतर आपल्या मृत मुलासाठी त्याच्या पायावर पडून रडली. जेव्हा देव तुमच्या घरासमोरून जातो, तेव्हा फक्त पाहू नका — त्याला आत बोलावा. तो थांबतो. देव जात असताना • शूनेमची स्त्रीने घरात बोलावले, • जक्केयसने झाडावर चढून पाहिले, • पेत्राने “प्रभू!” म्हटले, • बार्थिमायने ओरडले. तुम्हीही आज ओरडा — “येशू, माझ्यावर दया कर!” तो थांबतो.