Перейти к содержимому

Vivekanand Patil ची फटकेबाजी सुरू असताना Rohit Pawar यांनी थांबवलं; दोघांनी मिळून सरकारला झापलं

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Vivekanand Patil ची फटकेबाजी सुरू असताना Rohit Pawar यांनी थांबवलं; दोघांनी मिळून सरकारला झापलं

156 484 просмотра · 17 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,46 млн подписчиков
156 484 просмотра · 17 ч назад
#vivekanandpatil #rohitpawar #devendrafadnavis #punempscprotest #maharashtranews आपल्या विनोदी शैलीत फटकेबाजी करत तितक्याच गांभीर्याने विद्यार्थी आणि सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या विवेकानंद पाटीलने महाराष्ट्रात आपला ठसा उमटवला आहे. विद्यार्थी आंदोलनात रात्री उशिरापर्यंत तुफान टोलेबाजी करत विवेकानंद सरकारला खडेबोल सुनावताना दिसतो. आता पुन्हा एकदा त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांना चिमटे काढत दमदार भाषण केलं.