Перейти к содержимому

LIVE 🔴 भायगांव मालेगाव | शताब्दी महोत्सव २०२६ | ह. भ. प. अक्रूर महाराज साखरे यांचे कीर्तन

कैवल्य साम्राज्य official. kaivalya samrajya

0:00 / 0:00

LIVE 🔴 भायगांव मालेगाव | शताब्दी महोत्सव २०२६ | ह. भ. प. अक्रूर महाराज साखरे यांचे कीर्तन

3 654 просмотра · Трансляция закончилась 4 часа назад
कैवल्य साम्राज्य official. kaivalya samrajya
57,3 тыс. подписчиков
3 654 просмотра · Трансляция закончилась 4 часа назад
LIVE 🔴 भायगांव मालेगाव | शताब्दी महोत्सव २०२६ | ह. भ. प. अक्रूर महाराज साखरे यांचे कीर्तन अखंड हरिनाम सप्ताहातील संपूर्ण ९ दिवसांच्या कीर्तन सेवेचा हा विशेष संग्रह. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार महाराजांच्या भक्तिमय कीर्तनाचा आनंद घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा. 🙏 अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शताब्दी महोत्सव 2026 स्थल: गुरुवर्य हरिबाबा मंदिर प्रतिष्ठान भायगांव ता., मालेगांव (नाशिक) भगवान पाडुरगाच्या कृपा आर्ीवादाने व प.पू. हरिबाबा आचेगांवकर यांच्या श्भेप्रेरणेने हे वर्ष आम्ही शताब्दी वर्ष म्हणून साजरे करीत आहोत. मानवी कल्याणाच्या हितार्थ संत महात्म्यांनी घालून दिलेल्या परंपरा जोपासणे साठी गेली शेकडो वर्ष या भूमीत नाम र्मरणाचा जयघोष होत आहे, हरिनाम सप्ताहाची ही ज्योत गेली शेकडो वर्े अखंडीत चालु आहे. प.पू. हरिबाबा यांच्या प्रेरणेने जोपासलेली परंपरा पुढे वै.निंबा अण्णा भायगांव यांचे पर्यत अखंडीत जोपासुन ठेवली आहे. या परंपरेची शतकी वाटचाल बघताना आमच्या मनाला परम हर्ष होत आहे या आनदा प्रसंगी आपणही कीर्तन श्रवणाचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती #अखंड_हरिनाम_सप्ताह_शताब्दी_महोत्सव #अखंड_हरिनाम_सप्ताह #शताब्दी_महोत्सव_2026 #हरिनाम_सप्ताह #LIVE_Kirtan अखंड हरिनाम सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह 2026 अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन हरिनाम सप्ताह हरिनाम सप्ताह 2026 संपूर्ण कीर्तन नऊ दिवसांचे कीर्तन 9 दिवसांचे कीर्तन उद्धव महाराज चोले उद्धव महाराज कीर्तन अक्रूर महाराज साखरे विशाल महाराज खोले विशाल महाराज कीर्तन समाधान महाराज शर्मा सोपान महाराज सानप निवृत्ती महाराज देशमुख ज्ञानेश्वर माऊली कदम योगीराज महाराज गोसावी जगदीश महाराज जोशी काल्याचे कीर्तन मराठी कीर्तन वारकरी कीर्तन भक्ती कीर्तन मराठी भजन कैवल्य साम्राज्य Kaivalya Samrajya Kirtan Marathi Kirtan Harinaam Saptahअखंड हरिनाम सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह 2026 अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन हरिनाम सप्ताह हरिनाम सप्ताह 2026 संपूर्ण कीर्तन नऊ दिवसांचे कीर्तन 9 दिवसांचे कीर्तन उद्धव महाराज चोले उद्धव महाराज कीर्तन अक्रूर महाराज साखरे विशाल महाराज खोले विशाल महाराज कीर्तन समाधान महाराज शर्मा सोपान महाराज सानप निवृत्ती महाराज देशमुख ज्ञानेश्वर माऊली कदम योगीराज महाराज गोसावी जगदीश महाराज जोशी काल्याचे कीर्तन मराठी कीर्तन वारकरी कीर्तन भक्ती कीर्तन मराठी भजन कैवल्य साम्राज्य Kaivalya Samrajya Kirtan Marathi Kirtan Harinaam Saptah कैवल्य_साम्राज्य_official_YouTube_channel #कीर्तन_शूटिंग_साठी_संपर्क 8669072021 👉🏻 धार्मिक कार्यक्रमा व कथा कीर्तन चैनल वर लाईव्ह करण्यासाठी नक्कीच संपर्क करा :WhatsApp number 72 49 49 07 20 #Maharashtra. #Nashik nagpar 👉🏻 अशीच लाईव्हक अखंड हरिनाम सप्ताह बघण्यासाठी व किर्तन लाईव्ह ऐकण्यासाठी YouTube channel subscribe करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. इतरांना नक्की शेअर करा. Don't Forget To Like. Comment & Share This Video To Listen More kirtan Katha Bhagwat, Please Subscribe Channel.🙏🏻