श्री स्वामी समर्थांची सुपर हिट गाणी | Shri Swami Samarth Super Hit Bhajans | NaadSagar Music
Naad Sagar Music и नाद स्वामी भक्ती
0:00 / 0:00
श्री स्वामी समर्थांची सुपर हिट गाणी | Shri Swami Samarth Super Hit Bhajans | NaadSagar Music
2 257 просмотров · 12 дней назад
Naad Sagar Music и नाद स्वामी भक्ती
2 257 просмотров · 12 дней назад
नादसागर म्युझिक (NaadSagar Music) प्रस्तुत:
श्री स्वामी समर्थांची सुपर हिट गाणी
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!"
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांच्या चरणी समर्पित मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा देणारी सुमधुर भक्तीगीते. रोज सकाळी ही भजने ऐकल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन मन प्रसन्न राहते.
🌸 भक्तीचा हा गोड अनुभव घ्या आणि आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा.
👍 Like | Share | Subscribe 🔔 बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन भक्तीगीतांचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल.
#SwamiSamarth
#ShriSwamiSamarth
#SwamiSamarthBhajan
#BhaktiGeete
#NaadSagarMusic
#MarathiBhaktiGeet
#SwamiSamarthSongs
#GaneshVandana
#AkkalkotSwamiSamarth
#DevotionalSongs