Перейти к содержимому

पोहा इडली आणि सांबार | फक्त 15 ते 20 मिनिटांत बनवा मऊ,जाळीदार पोह्यांची इडली आणि सांबार|Idli sambhar

मराठी तडका (Marathi Tadka)

0:00 / 0:00

पोहा इडली आणि सांबार | फक्त 15 ते 20 मिनिटांत बनवा मऊ,जाळीदार पोह्यांची इडली आणि सांबार|Idli sambhar

1 629 257 просмотров · 7 л. назад
मराठी तडका (Marathi Tadka)
886 тыс. подписчиков
1 629 257 просмотров · 7 л. назад
#पोह्यांचीइडलीरेसिपी #idlisambharrecipeinmarathi #instantpohaidlisambhar पोहा इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य:- इडली साठी लागणारे साहित्य👇🏻 2 वाट्या जाड पोहे 1 वाटी रवा 1 वाटी दही मीठ चवीनुसार खाण्याचा सोडा 1/4 चमचा सांबर साठी लागणारे साहित्य👇🏻 1 वाटी शिजवलेली तूर डाळ वाफवलेल्या भाज्या(टोमॅटो, बटाटा, वांग,शेवगा शेंग) 1 कांदा उभा कापून 1 चमचा आलं + लसूण पेस्ट कडीपत्ता 1चमचा लाल तिखट 2 चमचे सांबर मसाला हळद गुळ 1चमचा चिंच लिंबाएवढी कोथिंबीर मीठ