चंद्राची सावली भाग ०१; लेखक - नारायण धारप | Chandrachi Sawli - Narayan Dharap EP01
SanSohm
0:00 / 0:00
चंद्राची सावली भाग ०१; लेखक - नारायण धारप | Chandrachi Sawli - Narayan Dharap EP01
12 165 просмотров · 2 года назад
SanSohm
11,8 тыс. подписчиков
12 165 просмотров · 2 года назад
चंद्राची सावली एक ओरिजिनल भयकथा -
एका ओसाड पडलेल्या इस्टेटीवरचा भयानक प्रकार आणि त्या मागचं कारण...
नोकरीच्या गरजेपोटी तिथे कामाला जाणाऱ्या लोकांचं काय होतं??
गोसावी आणि हवालदार या पात्रांचा या भीषण प्रकाराशी सामना...
वाचक म्हणून आपला अभिप्राय जरूर सांगा.
https://www.instagram.com/sansovoice?...
चंद्राची सावली - पॉडकास्ट
• चंद्राची सावली - पॉडकास्ट - SansoVoice #ma...
मृत्युद्वार संपूर्ण कथा - • मृत्युद्वार संपूर्ण कथा - नारायण धारप | Mr...
या आधीच्या - संक्रमण कथेचे सर्व भाग एकत्र ऐकण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
• संक्रमण Sankraman
आयुष्य वेगळ्या नजरेतून पाहण्याचा ज्यांचा प्रयत्न आहे अश्या लोकांना वाहिलेलं हे चॅनेल आहे. आपल्या सारखे काही समविचारी लोक अजूनही आहेत हि जाणीव सुखावणारी... केवळ स्वान्त सुखाय सुरु केलेलं हे चॅनेल बऱ्याच जणांना आनंद देत आहे हे पाहून समाधान वाटतं. तुमचं असंच प्रेम सतत मिळत राहो आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करता याव्यात या साठी मला बळ मिळावं हि प्रार्थना. मनःपूर्वक धन्यवाद.
मी वाचलेल्या इतर कथांच्या playlists
पारंब्यांचे जग (सर्व भाग एकत्र)
• पारंब्यांचे जग
साठे फायकस (सर्व भाग एकत्र) - playlist
• साठे फायकस - Narayan Dharap
संग्राम - • Sangram संग्राम
समर्थाचिया सेवका - रक्तपिपासू सैतान
• समर्थाचिया सेवका Vampire Clash
मंतरहाट Mantarhat
• मंतरहाट Mantarhat @SansoVoice
घातकी पूर्वचक्र - सर्व भाग एकत्र
• घातकी पूर्वचक्र
झपाट -
• झपाट - Zapaat - (नारायण धारप) भयकथा @Sans...
अझाथोथ -
• अझाथोथ
आश्रम हिमालचे गूढ -
• आश्रम हिमालचे गूढ ०१#०२ । नारायण धारप | As...
यक्ष - • नारायण धारप - यक्ष | Yaksha - Short story ...
उंबरठा 1 - • Видео
उंबरठा 2 - • Видео
कंताचा मनोरा - • Видео
युगपुरुष - • Видео
चक्रावळ - • चक्रावळ ०१ नारायण धारप Time travel thrille...
जिद्द - • अलविदा... - नवी सुरुवात जिद्द नारायण धारप...
मराठी कथा कविता - • Видео
Disclaimer - हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनलचा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Some contents are used for educational purpose under fair use . Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " fair use " for purposes such as criticism , comment , news reporting , teaching or research . Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use . All credit for copyright materiel used in video goes to respected owner.
Credits:
Music: Youtube
Images & Video: Pixabay & Pexels
#sansovoice
#narayandharap
#marathibhaykatha #marathihorrorstoryteller