Перейти к содержимому

Bhimashankar Night Trek Stay | Shidi Ghat | भिमाशंकर नाईट ट्रेक स्टे | शिडी घाट

Subodh Hattarki

0:00 / 0:00

Bhimashankar Night Trek Stay | Shidi Ghat | भिमाशंकर नाईट ट्रेक स्टे | शिडी घाट

26 917 просмотров · 4 года назад
Subodh Hattarki
3,83 тыс. подписчиков
26 917 просмотров · 4 года назад
ज्योतिर्लिंग भीमाशंकर भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असे सह्याद्रीच्या मुख्य डोंगररांगेत वसलेले हे देवस्थान शेकडो वर्षांपूर्वी निर्मित केलेले आहे. भीमाशंकरचे जंगल हे अभयारण्य तसेच संरक्षित जंगल घोषित केले असून मंदिर परिसरात अनेक गडकिल्ल्यांचा तसेच घाटवाटांचा सामावेश आहे. पायथ्यापासून गणेश घाट, शिडी घाट, गुगळ घाट, पेढे घाट, रानशीळ घाट अश्या अनेक मार्गांनी वाटाड्या सोबत घेऊन ट्रेक करत भीमाशंकर गाठता येते. आम्ही भीमाशंकर ट्रेक नियमित करत असल्याने तसेच तेथील पायवाटा माहीत असल्याने स्थानिक गावकऱ्यांच्या संपर्कात राहून सूर्यास्तानंतर ट्रेक केला. कुणी पहिल्यांदाच किंवा नवखी व्यक्ती भिमाशंकरला ट्रेकिंगसाठी जाणार असल्यास पायथ्याच्या खांडस किंवा काठेवाडी गावातून वाटाड्या सोबत नेणे अत्यंत गरजेचे आहे. मधल्या डोंगरातील पदरवाडीत जेवणाची व मुक्कामाची सोय होते. धन्यवाद