Aajoba Parvat trek | aajoba gad | आजोबा पर्वत | वाल्मीक ऋषी आश्रम | shahapur dehane | marathi vlog
DineshPatilvlogs
0:00 / 0:00
Aajoba Parvat trek | aajoba gad | आजोबा पर्वत | वाल्मीक ऋषी आश्रम | shahapur dehane | marathi vlog
2 303 просмотра · 5 лет назад
DineshPatilvlogs
3,81 тыс. подписчиков
2 303 просмотра · 5 лет назад
Aajoba parvat trek | aajoba gad | आजोबा पर्वत |वाल्मीक ऋषी आश्रम | shahapur dehane | marathi vlog
DineshPatilvlogs
बालाघाटाच्या रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला असलेला " आजापर्वत " उर्फ " आजोबाचा डोंगर " एखाद्या पुराण पुरुषाप्रमाणे भासतो. घनदाट झाडाझुडुपांनी नटलेला हा आजोबाचा गड हरिशचंद्र अभयारण्याचा भाग आहे. वाल्मिकी आश्रमामुळे या भागाला तिर्थक्षेत्राचा दर्जा आहे, त्या अंतर्गत इथे लवकरच पक्का रस्ता होणार आहे. सर्वसाधारण ट्रेकर्स करतात तो आजोबा गडाचा ट्रेक म्हणजे "सीतेचा पाळणा" या ठिकाणा पर्यंतचा ट्रेक आहे. या पुढील आजोबा गड चढून त्याचा शिखर माथा गाठण्यासाठी गिर्यारोहण साहित्य आणि गिर्यारोहणाचा प्रदिर्घ अनुभव आवश्यक आहे.
इतिहास :
गडाचे नाव आजोबा कसे पडले यावर एक पुराणकथा प्रसिद्ध आहे याच गडावर बसून वाल्मिकी ऋषींनी " रामायण " हा धर्मग्रंथ लिहिला. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकी ऋषींना " आजोबा " म्हणत असत, म्हणूनच या गडाचे नाव आजोबाचा गड पडले. अशी कथा सांगितली जाते. येथे गडावर वाल्मिकी ऋषींचा आश्रम व त्यांची समाधीसुद्धा आहे.
Aaja parvat, aajoba parvat, Aajoba gad, Aaja parvat maharashtra, love kush, सीतामाई पाळणा, shahapur dolkhamb, dehane, niyati exotica, #shivajimaharaj, shivaji, how to reach aajoba gad, how to reach aajoba paravat, रतनगड, Ratangad, हरिश्चंद्रगड, sandhan dari, सांधण दरी, Sandhan Valley,
#Aaja parvat #AajobaGad # Shahapur #Dolkhamb #Dehane
**********************************************
Music Credit
https://www.youtube.com/audiolibrary/...
**********************************************
video Shoot By - Dineshpatil
camera - GoPro Hero 7 Black / OnePlus 7 / DJI Mavic mini
Follow me
/ dinesh.patil.716
/ dineshpatil73
https://twitter.com/DineshPatilvlog?s=09
dineshpatil73@gmail.com