Перейти к содержимому

दिवाळी फराळ स्पेशल बेसनाचे लाडू | खमंग, दाणेदार आणि तोंडात विरघळणारे बेसन लाडू | Besan Ladoo Recipe

जरा वेगळं

0:00 / 0:00

दिवाळी फराळ स्पेशल बेसनाचे लाडू | खमंग, दाणेदार आणि तोंडात विरघळणारे बेसन लाडू | Besan Ladoo Recipe

3 просмотра · 2 дн. назад
जरा वेगळं
9 подписчиков
3 просмотра · 2 дн. назад
🪔 दिवाळी फराळ स्पेशल – खमंग, दाणेदार आणि चविष्ट बेसनाचे लाडू! ❤️ नमस्कार मंडळी! 🙏 आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे दिवाळी फराळातील सगळ्यांच्या आवडीचे पारंपरिक बेसनाचे लाडू! अगदी योग्य प्रमाणात भाजलेले बेसन, तुपाचा सुगंध आणि साखरेची योग्य गोडी यामुळे तयार होतात खमंग, दाणेदार आणि तोंडात विरघळणारे बेसनाचे लाडू. या सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा घरच्या घरी परफेक्ट बेसनाचे लाडू नक्की बनवू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. ❤️ आवडल्यास व्हिडिओला LIKE करा, तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत SHARE करा आणि अशाच छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनेलला SUBSCRIBE करायला विसरू नका. 🔔 नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी Bell Icon नक्की दाबा. तुमचे प्रेम आणि प्रतिसाद असाच राहू द्या. ❤️ 🪔 चला तर मग, यंदाचा दिवाळी फराळ बनवूया खास! धन्यवाद! 🙏 #बेसनाचेलाडू #BesanLadoo #DiwaliFaral #BesanLadooRecipe #DiwaliSpecial #BesanLadoo #BesanLadooRecipe #बेसनाचेलाडू #दिवाळीफराळ #DiwaliFaral #DiwaliSpecial #DiwaliRecipes #LadooRecipe #IndianSweets #TraditionalRecipe #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #HomemadeSweets #FestivalSpecial #CookingInMarathi